UPSC CAPF Recruitment 2025 : मित्रांनो केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती प्रक्रियेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती मार्फत 357 रिक्त विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 05 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना 25 मार्च 2025 पर्यंत अर्ज करायचा आहे. यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि इतर महत्त्वाची माहिती खाली तपशीलवार देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करायचा आहे.
UPSC CAPF Jobs 2025
एकूण रिक्त जागा : 357
परीक्षेचे नाव : संयुक्त केंद्रीय पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2025
UPSC CAPF Jobs Vacancy 2025
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | असिस्टंट कमांडंट | 357 |
एकूण | 357 |
फोर्स नुसार पदांचा तपशील
पद क्र. | फोर्स | पदांची संख्या |
1 | BSF | 24 |
2 | CRPF | 204 |
3 | CISF | 92 |
4 | ITBP | 04 |
5 | SSB | 33 |
एकूण | 357 |
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
UPSC CAPF Recruitment 2025 Physical Qualification
शारीरिक पात्रता
पुरुष/ महिला | उंची | छाती | वजन |
पुरुष | 165 से. मी | 81-86 सेमी | 50 kg |
महिला | 157 से.मी | – | 46 kg |
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 25 वर्षे [मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार सवलत देण्यात येईल.]
अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी : ₹.200/- (SC/ST/महिला फी नाही)
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो (6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला/जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड
- उमेदवाराची सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)
महत्त्वाच्या तारखा
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 25 मार्च 2025
परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
UPSC CAPF Recruitment 2025 Important Links

संपूर्ण जाहिरात | Notification PDF |
ऑनलाईन अर्ज | Apply Now |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
महत्त्वाच्या सूचना
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज फक्त अधिकृत पोर्टलवरून स्वीकारले जातील.
- अर्ज करण्याच्या सर्व सूचना जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 25 मार्च 2025 पर्यंत आहे.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्र सोडायची आहेत.
- अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास नाकारण्यात येईल.
- आवश्यक असणारी अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
- देय तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पीडीएफ पहावी.