UPSC CAPF Bharti 2024:केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात मोठी भरती; ही संधी सोडू नका

UPSC CAPF Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC CAPF Bharti 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगा अंतर्गत सशस्त्र सीमा पोलीस दलामध्ये एका मोठ्या भरतीची अधिसूचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.या भरती मार्फत एकूण 506 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.यासाठी आणि पात्र इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती साठी अर्ज करण्यास सुरवात ही 24 एप्रिल 2024 पासून झाली असून शेवटची तारीख ही 14 मे 2024 पर्यंत आहे.या मध्ये बीएसएफ (BSF),सीआरपीएफ (CRPF),सीआयएसएफ (CISF),आयटीबीपी (ITBP) आणि एसएसबी (SSB) या पदांसाठी ही भरती होत आहे.

UPSC CAPF Bharti 2024

या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,परीक्षा फी,पगार,अर्ज करण्याची पद्धत आणि नोकरी ठिकाण ही सर्व माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि जाहिरात PDF स्वरुपात आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.UPSC CAPF Bharti 2024

आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईट वरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.चला तर मग जाणून घेऊया UPSC CAPF Bharti 2024 या भरती विषयी सविस्तर माहिती.
UPSC CAPF Bharti 2024

जाहिरात क्र. 09/2024 – CPF

एकूण जागा – 506

पदाचे नाव – सहाय्यक कमांडंट (गट – अ)

UPSC CAPF Bharti 2024 पदाचा तपशील

अ.क्र.फोर्सपद संख्या
1BSF186
2CRPF120
3CISF100
4ITBP58
5SSB42
एकूण506

UPSC CAPF Bharti 2024 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

UPSC CAPF Bharti 2024 शारीरिक पात्रता

पुरुष/महिलापुरुषमहिला
उंची165 से.मी157 से.मी
छाती81 ते 86 से.मी
वजन50 कि.ग्रा46 कि.ग्रा
हे पण वाचा – नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 जागांवरती भरती
UPSC CAPF Bharti 2024 वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे

  • सामान्य – 20 ते 25 वर्षे
  • SC/ST – 05 वर्षे सवलत
  • OBC – 03 वर्षे सवलत
UPSC CAPF Bharti 2024 परीक्षा फी
  • सामान्य/OBC – रु.200/-
  • SC/ST/महिला – फी नाही
पगार – नियमानुसार
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

UPSC CAPF Bharti 2024 महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यास सुरु झालेली तारीख24 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख14 मे 2024
लेखी परीक्षा तारीख04 ऑगस्ट 2024

UPSC CAPF Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत

  • UPSC CAPF Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • One Time Registration (OTR) करायचे आहे,यामध्ये बदल करण्यासाठी 14 मे 2024 ते 21 मे 2024 पर्यंत वेळ देण्यात आला आहे.
  • लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करून फॉर्म हा अचूक भरावा.
  • अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास उमेदवारला अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 पर्यंत आहे.
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही,अर्ज शुल्क ऑनलाईन करू शकता.
  • अर्ज पूर्ण बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात PDF पहावी लिंक खाली दिली आहे.
  • खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

UPSC CAPF Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात PDF पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

UPSC CAPF Bharti 2024 FAQs

प्रश्न क्र. 1 : UPSC CAPF Bharti भरती अंतर्गत एकूण किती जागा भरण्यात येणार आहेत?

उत्तर : या भरती अंतर्गत एकूण 506 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

प्रश्न क्र. 2 : UPSC CAPF Bharti साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे.

प्रश्न क्र. 3 : UPSC CAPF Bharti साठी वयोमर्यादा काय आहे?

उत्तर : वयोमर्यादा ही 20 ते 25 वर्षा पर्यंत आहे. मागासवर्गीय उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादे मध्ये सवलत दिली जाईल.

प्रश्न क्र. 4 : नोकरीचे ठिकाण काय असेल?

उत्तर : नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.