Union Bank Of India Recruitment 2025|ऑफिस असिस्टंट,अटेंडर व इतर पदासाठी करा ऑफलाईन अर्ज

Union Bank Of India Recruitment 2025 : यूनियन बँक ऑफ इंडियाने 04 ऑफिस असिस्टंट,अटेंडर व इतर पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवार यूनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक 02-07-2025 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Union Bank Of India Recruitment 2025

यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिस असिस्टंट,अटेंडर व इतर 04 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे.या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर, बी.ए,बी.कॉम,१०वी,बीएसडब्ल्यू व ७वी पास असलेले उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. उमेदवारांनी यूनियन बँक ऑफ इंडियाच्या unionbankofindia.co.in या अधिकृत वेबसाईट वरून ऑफलाईन अर्ज करावा.

Union Bank Of India Notification 2025

एकूण रिक्त जागा – 04

पदाचे नाव – ऑफिस असिस्टंट,अटेंडर व इतर पदे

जाहिरात प्रसिद्ध तारीख – 20-06-2025

Union Bank Of India Recruitment 2025 Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
प्राध्यापक01
कार्यालय सहाय्यक01
अटेंडर01
गार्डनर01

Union Bank Of India Education Qualification

शैक्षणिक पात्रता :

1.प्राध्यापक – कोणत्याही सरकारी मान्यताप्रात विद्यापीठातून पदवीधर (कला/वाणिज्य/विज्ञान) पदव्युत्तर पदवी आवश्यक.

2.कार्यालय सहाय्यक – बीएसडब्ल्यू,बी.ए,बी.कॉम,पदवीधर असणे आवश्यक + संगणक ज्ञान असणे आवश्यक.

3.अटेंडर – मॅट्रिक्युलेट असणे आवश्यक आहे.

4.गार्डनर – या पदासाठी उमेदवार 7वी उत्तीर्ण असणे असणे आवश्यक आहे.

Union Bank Of India Salary Details

  • प्राध्यापक – रु.30,000/-
  • कार्यालय सहाय्यक – रु.20000/-
  • अटेंडर – रु.14,000/-
  • गार्डनर – रु.12,000 /-

Union Bank Of India Age Limit

वयाची अट – किमान 22 ते कमाल 40 वर्षे [अराखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट मिळेल]

महत्वाच्या लिंक्स

अर्जाचा नमूना इथे क्लिक करा
जाहिरात इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
error: Content is protected !!