Union Bank Of India Bharti 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 606 जागांची मोठी भरती ; ही संधी सोडू नका..!!

Union Bank Of India Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Union Bank Of India Bharti 2024 : बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.युनियन बँक ऑफ इंडिया ने एकूण 606 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित केली आहे.या भरती अंतर्गत “मुख्य व्यवस्थापक-आयटी,वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक-आयटी,व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक” ही पदे भरली जाणार आहेत.या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची असणारी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.मूळ जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.Union Bank Of India Bharti 2024.

Union Bank Of India Bharti 2024
Union Bank Of India Bharti 2024(युनियन बँक ऑफ इंडिया)अंतर्गत 606 रिक्त जागांसाठी नुकतीच भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे.या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 फेब्रुवारी 2024 आहे.या भरती बद्दलचा असणारा इतर महत्वाचा तपशील,महत्वाच्या तारखा,आवश्यक कागदपत्रे,पगार,परीक्षा फी,वयोमर्यादा,शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया आणि नोकरीचे ठिकाण इत्यादी माहिती खाली दिली आहे.या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

एकूण रिक्त जागा : 606

रिक्त पदाचे नाव & तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
01मुख्य व्यवस्थापक – आयटी05
02वरिष्ठ व्यवस्थापक – आयटी42
03व्यवस्थापक – आयटी04
04व्यवस्थापक447
05सहाय्यक व्यवस्थापक108
एकूण 606

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य व्यवस्थापक – आयटीB.SC/B.E/B. Tech/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/आयटी/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन अभियांत्रिकी(60%) PwBD (55%) किंवा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा M.Tech/M.SC/संगणक विज्ञान/IT/इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन अभियांत्रिकी.
वरिष्ठ व्यवस्थापक – आयटीB.SC/B.E/B. Tech/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/आयटी/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन अभियांत्रिकी(60%) PwBD (55%) किंवा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा M.Tech/M.SC/संगणक विज्ञान/IT/इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन अभियांत्रिकी.
व्यवस्थापक आयटीB.SC/B.E/B. Tech/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/आयटी/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन अभियांत्रिकी(60%) PwBD (55%) किंवा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा M.Tech/M.SC/संगणक विज्ञान/IT/इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन अभियांत्रिकी.
व्यवस्थापककोणत्याही विषयात पदवीधर
सहाय्यक व्यवस्थापकB.E/B.Tech/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये (60% गुण) SC/PWBD – 55%

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 30 ते 45 वर्षापर्यंत असावे.(नियमानुसार वयामध्ये सवलत दिली जाईल)

परिक्षा फी : सामान्य/ओबीसी/EWS : रु.850/-[SC/ST/PWBD – रु. 175/- (Inclusive of GST)

पगार :

पदाचे नाव पगार
मुख्य व्यवस्थापक – आयटी76010-2220/4-84890-2500 /2-89890
वरिष्ठ व्यवस्थापक – आयटी63840-1990/5-73790-2220/2-78230
व्यवस्थापक आयटी48170-1740/1-49910-1990/10-69810
व्यवस्थापक48170-1740/1-49910-1990/10-69810
सहाय्यक व्यवस्थापक36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840

निवड प्रक्रिया : अर्ज आणि पात्र उमेदवारांच्या संख्येनुसार निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन परिक्षा, गट चर्चा, अर्ज स्क्रिनिंग किंवा वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असणार आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण वाचा – पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 1025 जागांवरती मेगा भरती

Union Bank Of India Bharti बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

Union Bank Of India Bharti 2024

अर्ज करण्याची पद्धत :

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज भरताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज वर दिलेल्या लिंकवरून भरावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज अपलोड केल्यानंतर परिक्षा फी भरावी.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून जवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये होत असलेल्या एकूण 606 रिक्त पदांच्या भरती बद्दलची सविस्तर माहिती पाहिली. या भरती अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर या पदासाठी भरती होत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 03 फेब्रुवारी 2024 ते 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत करायचे आहेत. जर तुम्ही भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. वरील माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात माहिती मिळवण्यासाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

-: English :-

Union Bank Of India Bharti 2024

Union Bank Of India Bharti 2024 : Union Bank Of India invites online application’s for eligible candidates for “Specialist Officer” 606 vacancies will be filled by UBI and these vacancies are assigned for the Union Bank of India vacancy. If you are recently seeking job, you can apply for the above mentioned posts. Interested and eligible candidates can apply online before last date. The last date of application is the 23rd February 2024.

Candidates who have the same educational qualification for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates can apply online through the official website at www.unionbankofindia.co.in.The tentative date for the online examination if it takes place is March or April 2024..Union Bank Of India Bharti 2024.

Total Posts : 606

Post Name & Educational Qualification :

Post Name Vacancy Qualification
Chief Manager -IT05B.SC/B.E/B.Tech Degree.
Senoir Manager -IT42B.SC/B.E/B.Tech Degree.
Manager -IT04B.SC/B.E/B.Tech Degree
Manager477Graduate in any discipline from a university/institution recognized by GOVT of India/Approved by GOVT regulatory bodies.
Assistant Manager108B.E/B.Tech
Total 606

Age Limit : As on 01 February 2024,[SC/ST – 05 years Relaxation, OBC – 03 years Relaxation]

Application Fee : GEN/EWS/OBC : Rs.850/-[SC/ST/PWD : Rs.175/-]

Pay Scale :

  • Chief Manager -IT : 76010-2220/4-84890-2500 /2-89890
  • Senior Manager -IT : 63840-1990/5-73790-2220/2-78230
  • Manager -IT : 48170-1740/1-49910-1990/10-69810
  • Manager : 48170-1740/1-49910-1990/10-69810
  • Assistant Manager : 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840

Selection Process : Online Test/Interview/Group Discussion/ Document Verification

Job Location : All India

Online Application Start Date : 03.02.2024

Online Application Last Date : 23.02.2024

Important Links :

Official Website Click Here
PDF Notification Click Here
Online Apply Click Here

How to Apply Union Bank Of India Bharti 2024 :

  • Online apply for Union Bank Of India Bharti 2024.
  • First of all you have go to the official website.
  • Now you have a to click on the recruitment section.
  • Applicants kindly fill the details in the online application.
  • Now you can submit the application in an online portal.
  • Candidates should read the notification carefully before applying.
  • The last date to apply is the 23rd February 2024.
  • Candidates should apply from the link given below.
  • For more information please read the PDF advertisement.

FAQ for Union Bank Of India Bharti 2024 :

Q.1 : When dose the application process for Union Bank Of India Bharti 2024 start and end?

Ans : The application process began recently and will close on 23rd February 2024.

Q.2 : What is the selection process for Union Bank Of India Bharti 2024?

Ans : The selection process involves online examination, Group Discussion, Screening and Interview rounds.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.