Union Bank Of India Apprentice Bharti 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया ने अप्रेंटिस पदासाठी 2691 जागांसाठी सदर भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे.अधिसूचनेनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 19 फेब्रुवारी 2025 ते 05 मार्च 2025 पर्यंत सुरू राहील. या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात.अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी तसेच महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे.अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

Union Bank Of India Apprentice Jobs 2025
एकूण रिक्त जागा – 2691
पदाचे नाव – अप्रेंटिस
Union Bank Of India Apprentice Bharti 2025
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | अप्रेंटिस | 2691 |
एकूण | 2691 |
⚠वाचकांना सूचना : सदरील किंवा इतरही भरतीचे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.सर्व पात्रता तपासूनच उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्यास आम्ही जबाबदार नाही याची नोंद घ्यावी.
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification
- अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा.
वयाची अट/Age Limit
- खुला प्रवर्ग – 20 ते 28 वर्षे
- SC/ST – 05 वर्षे सूट
- OBC -03 वर्षे सूट
Union Bank Of India Apprentice Bharti 2025 Apply
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज फी – सामान्य/ओबीसी – रु.800/-
- SC/ST/महिला – रु.600/-
- PWD – रु.400/-
नोकरी ठिकण – संपूर्ण भारतभर नोकरी करण्याची संधी मिळेल.
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 05 मार्च 2025
- परीक्षा – नंतर कळवण्यात येईल.
Union Bank Of India Apprentice Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना –
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरली पाहिजे, अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- जर मोबाईलवरून अर्ज करताना वेबसाइट उघडत नसेल, तर मोबाईलचा लँडस्केप हा मोड सक्रिय करावा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे.
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करताना तो अलीकडील असावा आणि शक्य असल्यास त्यावर तारीख दिसावी.
- मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी कार्यरत असावा, कारण परीक्षे संबंधित सर्व माहिती एसएमएस किंवा ई-मेलद्वारे पाठवली जाणार आहे.
- उमेदवारांची निवड परीक्षा प्रक्रियेच्या आधारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरावे लागेल.
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 05 मार्च 2025 आहे.
- परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट करता येईल.
- एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर तो पुन्हा दुरुस्त करता येणार नाही, त्यामुळे अंतिम सबमिशनपूर्वी अर्ज काळजीपूर्वक तपासून पाहा.