UIIC Apprentice Bharti 2025 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये अप्रेंटिस पदाची भरती भरती सुरू झाली आहे. तुमच्याकडे जर कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2025 आहे. वेळ फार कमी असल्याने आपला अर्ज आजच भरा आणि या संधीचा फायदा घ्या. भरतीची जाहिरात सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp Group आजच Join करा.