UGC NET June Session Result 2025 : मित्रांनो जून महिन्याच्या 25 आणि 29 तारखेदरम्यान घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालाची लिंक संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे.सदर परीक्षा सहाय्यक प्राध्यापक,ज्युनिअर रिसर्च फेलोशिप या पदासाठी घेण्यात आली होती.आपण खाली देण्यात आलेली माहिती वाचून या निकालाची प्रत आपल्या मोबाईल वर पाहू शकता.
UGC NET June Session Result 2025
आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून निकालाच्या संकेतस्थळावर जाऊन शकता आणि योग्य ती माहिती मिळवू शकता.
Click Here & Download Score Card

मित्रांनो खाली दिलेल्या फोटो मधील बाणाच्या चिन्हा समोरील लिंक वर क्लिक करा आणि आपला निकाल मिळवा.

- खाली देण्यात आलेल्या फोटो मध्ये दिल्याप्रमाणे तुमचा Application Number व Birth Date टाकून Security कोड टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.

तुमच्या मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.