Thane Mahanagarpalika Bharti 2025
मित्रांनो सध्या महानगरपालिका मध्ये नर्सिंग पदासाठी नवीन भरती सुरू झाली आहे.या भरती मार्फत 06 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना 15 जुलै 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याच्या सूचना व अटी आपणास खाली देण्यात आलेल्या जाहिराती मध्ये देण्यात आलेल्या आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.Thane Mahanagarpalika Bharti 2025
Thane Mahanagarpalika Bharti 2025 Notification
भरती विभाग : ठाणे महानगरपालिका
भरती प्रकार : चांगल्या पगाराची नोकरी
एकूण जागा : 06
अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन
नोकरी ठिकाण : ठाणे
पगार : 20,000/-
Thane Mahanagarpalika Vacancy 2025
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
01 | स्टाफ नर्स (महिला व पुरुष) | 06 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | पात्रता |
स्टाफ नर्स (महिला व पुरुष) | B.Sc मध्ये नर्सिंग असणे आवश्यक आहे. |
Thane Mahanagarpalika Bharti 2025 Age Limit
वयाची अट : अर्जदाराचे वय 18 ते 64 वर्षे असणे आवश्यक आहे.
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया
- अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2025
- अर्ज फी : नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, ठाणे महानगरपालिका इमारत, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे (पश्चिम)-400602 इथे अर्ज करायचा आहे.
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |