Supreme Court Bharti 2025: सर्वोच्च न्यायालयात 26 जागांची भरती! इथे करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Supreme Court Bharti 2025 : मित्रांनो सर्वोच्च न्यायालयात तुमच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तुमच्याकडे संबंधित डिग्री असेल तर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता.“ज्युनियर कोर्ट असिस्टंट” आणि प्रोग्रामर” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2025 पर्यंत आहे.

Supreme Court Bharti 2025 संक्षिप्त माहिती

भरती विभागसर्वोच्च न्यायालय अंतर्गत
भरतीचे नावसुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती 2025
एकूण जागा26
पदाचे नावज्युनियर कोर्ट असिस्टंट आणि प्रोग्रामर
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
शेवटची तारीख27 जून 2025
पगार₹.35,400-74,600

Supreme Court Vacancy 2025 (पदांची माहिती)

पदाचे नावपद संख्या
ज्युनियर कोर्ट असिस्टंट20
प्रोग्रामर06

शैक्षणिक पात्रता (Eligibility)

1. पद क्र.1 : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. संगणक ज्ञान आवश्यक.

2.पद क्र.2 : B.E/B.Tech/MCA/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स) किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी. अनुभव असल्यास प्राध्यान.

वयाची अट (Age Limit)

  • किमान : 18 वर्षे
  • कमाल : 30 वर्षे
  • SC/ST/ओबीसी/ExSM/दिव्यांग उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार वया मध्ये सवलत मिळेल.

अर्ज फी (Application Fee)

  • जनरल/ओबीसी : ₹.1000/-
  • अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक/दिव्यांग : ₹.250/-

महत्वाच्या तारखा (Important Dates)

जाहिरात प्रसिद्ध01 जून 2025
अर्ज सुरू तारीख01 जून 2025
शेवटची तारीख27 जून 2025
परीक्षानंतर कळवण्यात येईल

Supreme Court Bharti 2025 Use Full Links

(pdf) जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Supreme Court Bharti 2025 अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम sci.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • त्यानंतर Recruitment विभागावर क्लिक करून Supreme Court Bharti 2025 या लिंकवर क्लिक करा.
  • ऑनलाईन अर्ज भरा व अचूक माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे pdf अपलोड करा.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज फी भरा.
  • अर्ज सबमिट करा आणि त्याची छायांकित प्रत काढून जवळ ठेव.

⚠सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.