ST Mahamandal Bharti 2025 Details
मित्रांनो एसटी महामंडळ मध्ये 534 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.ITI उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ही एक नामी संधी आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्यासाठी लिंक पुढे देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज 23 जुलै 2025 पर्यंत करायचे आहेत.ST Mahamandal Bharti 2025 यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी आणि इतर महत्त्वाचा तपशील सविस्तरपणे खाली देण्यात आला आहे.
एसटी महामंडळ भंडारा भरती 2025
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
01 | शिकाऊ उमेदवार | 531 |
Education Qualification For ST Mahamandal Bharti 2025
◾शैक्षणिक पात्रता : ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.[अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.]
◾वयाची अट : 18 ते 38 वर्षे असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
ST Mahamandal Bharti 2025
◾भरती प्रशिक्षण कालावधी : 01 वर्षांचा
◾प्रशिक्षण ठिकाण : नागपूर/भंडारा
ST Mahamandal Naukari 2025 Apply Online
◾अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
◾अर्जाची शेवटची तारीख : 23 जुलै 2025
◾अर्ज फी : लागू नाही.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता
◾नागपूर : विभागीय कार्यालय रा.प. नागपूर गणेश पेठ बस स्थानकाच्या मागे, जाधव चौक, नागपूर.
◾भंडारा : विभागीय कार्यालय रा.प महामंडळ, भंडारा.
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | PDF -१ PDF -2 |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
टीप : वरील भरती संदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरती बाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.