SSC Stenographer Bharti 2025|SSC मार्फत स्टेनोग्राफर पदाची भरती;पात्रता -12वी उत्तीर्ण

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

SSC Stenographer Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.SSC मार्फत स्टेनोग्राफर पदाच्या तब्बल 261 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2025 आहे. या लेखा मध्ये आपणास पुढे भरतीचा तपशील,पदांची माहित,पात्रता,अर्ज कसा करावा आणि पगार अशी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf एक वेळ काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.

SSC Stenographer Bharti 2025 In Marathi

भरती विभागकर्मचारी निवड आयोग
भरतीचे नावकर्मचारी निवड आयोग स्टेनोग्राफर भरती 2025
भरती श्रेणीकेंद्र सरकारी
एकूण पदे261
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारतभर
पगार35,400 – 1,12,000

SSC Stenographer Bharti 2025 Vacancy

पदाचे नाव पदांची संख्या
स्टेनोग्राफर,ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)261
स्टेनोग्राफर,ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)

Educational Qualification For SSC Stenographer

पदाचे नाव पात्रता
स्टेनोग्राफर,ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)12th उत्तीर्ण असणे आवश्यक
स्टेनोग्राफर,ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)

Eligibility Criteria For SSC Stenographer Bharti 2025

वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत

  • SC/ST : 05 वर्षे सूट
  • ओबीसी : 03 वर्षे सूट

अर्ज फी : जनरल/ओबीसी/EWS : रु.100/- [SC/ST/ExSM/महिला : फी नाही]

SSC Stenographer Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून 2025

अर्ज दुरुस्ती दिनांक : 01 ते 02 जुलै 2025

परीक्षा : 06 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2025

SSC Stenographer Bharti 2025 Use Full Links

(PDF) जाहिरातडाउनलोड करा
ऑनलाईन अर्जApply Online
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.