SSC Recruitment 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 2423 पदांची मोठी भरती!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

SSC Recruitment 2025 : मित्रांनो तुम्ही जर केंद्र शासनाची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मोठी भरती जाहीर झाली आहे. यामध्ये तब्बल 2423 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या.

SSC Recruitment 2025

SSC Selection Posts Bharti 2025

भरती विभागस्टाफ सिलेक्शन कमिशन
भरती प्रकारचांगल्या प्रकारची नोकरी
भरतीची श्रेणीकेंद्र सरकारी
एकूण जागा2423
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरी स्थळसंपूर्ण भारतभर

SSC Recruitment 2025 पदांची माहिती

पद क्र.पदाचे नाव
01कॅन्टीन अटेंडंट
02फ्युमिगेशन असिस्टंट
03ज्युनियर इंजिनिअर
04टेक्निकल सुप्रीटेंडेंट
05सिनियर सायंटिफिक असिस्टंट
06गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
07मॅनेजर कम अकाउंटंट
08फायरमन
09सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
10टेक्निकल ऑफिसर
उर्वरित रिक्त पदांसाठी इथे क्लिक करा.

रिक्त पदांची माहिती

श्रेणीपदांची संख्या
अनुसूचित जाती314
एसटी148
ओबीसी561
यूआर1169
आर्थिकदृष्ट्या कमकुवत231
एकूण2423

Eligibility Criteria For SSC Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता : वरील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10th, 12th,पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य असावा.

वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी, 18 ते 25,27,30 वर्षे [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]

SSC Recruitment 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : खुला/ओबीसी : ₹.100/- [SC/ST/PWD/EXSM/महिला : फी नाही]

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2025

परीक्षा : 24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025

Staff Selection Commission Bharti 2025 Links

भरतीची (PDF) जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.