SSC CHT Bharti 2025 : मित्रांनो कर्मचारी निवड आयोग यांच्या मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या नवीन भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे.यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने 26 जून 2025 अखेर अर्ज मागवले जात आहेत.नोकरीची खूप मोठी संधी अजिबात सोडू नका.पुढे आपणास पदांची माहिती,पात्रता,वयाची अट,अर्ज कसा करावा या बद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात pdf लक्षपूर्वक वाचने आवश्यक आहे.
SSC CHT Bharti 2025 भरतीची संक्षिप्त माहिती
भरती विभाग – कर्मचारी निवड आयोग यांच्या मार्फत
भरतीचे नाव – कर्मचारी निवड आयोग हिंदी ट्रान्सलेटर भरती 2025
भरतीची श्रेणी – केंद्र सरकारी नोकरी
एकूण पदे – 437
अर्ज पद्धत – ऑनलाईन
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.
SSC CHT Jobs Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) | 437 |
ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (AFHQ) | |
ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT)/ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) ज्युनियर ट्रान्सलेटर (JT) | |
सिनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT)/सिनियर ट्रान्सलेटर (ST) | |
सब-इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर) CRPF |
SSC CHT शैक्षणिक पात्रता
1.पद क्र. 1,2,3&5 : (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
2. पद क्र.4 : (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
Eligibility Criteria For SSC CHT Bharti 2025
वयाची अट – 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 30 वर्षे असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
- SC/ST : 05 वर्षे सूट
- ओबीसी : 03 वर्षे सूट
मिळणारा पगार – रु.35,400 ते 1,12,000/-
SSC CHT Bharti 2025 अर्ज फी,तारखा
अर्ज फी – खुला/ओबीसी/EWS : रु.100/- [SC/ST/ExSM/महिला : फी नाही]
अर्ज पद्धत – ऑनलाईन
अर्जाची अंतिम दिनांक – 26 जून 2025
अर्ज दुरुस्ती दिनांक – 01 ते 02 जुलै 2025
परीक्षा (पेपर I) : 12 ऑगस्ट 2025
Staff Selection Commission Hindi Translator Bharti 2025 PDF
(PDF) जाहिरात | डाउनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
SSC CHT Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी mahagovbharti.com ला रोज भेट देत जा.