SSC CGL Bharti 2025: 14582 रिक्त पदांची बंपर भरती; पगार – 35,000 पासून सुरू! लगेच करा अर्ज

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

SSC CGL Bharti 2025 : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, आणि तुमचं शिक्षण संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी झाले असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.सदर भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना खाली देण्यात आले आहे.अर्ज करण्यासाठी 04 जुलै 2025 ही शेवटची तारीख आहे.

SSC CGL Bharti 2025 In Marathi

भरती विभाग – कर्मचारी निवड आयोग

भरतीचे नाव – कर्मचारी निवड आयोग भरती 2025

भरतीची श्रेणी – केंद्र सरकारी

एकूण पदे – 14582

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

वेतनश्रेणी – रु.35,000 ते 65,000/-

SSC CGL Bharti 2025 पदांचा तपशील

  • असिस्टंट सेक्शन ऑफिसर (सीएसएस)
  • निरीक्षक (आयकर)
  • निरीक्षक (केंद्रीय उत्पादन शुल्क)
  • निरीक्षक (प्रतिबंधक अधिकारी)
  • निरीक्षक (परीक्षक)
  • उपनिरीक्षक (CBI)
  • कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी (JSO)
  • विभागीय लेखापाल
  • ऑडिटर
  • अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
  • कर सहाय्यक (CBEC)
  • कर सहाय्यक (CBDT)
  • उपनिरीक्षक (NIA)

Educational Qualification SSC CGL Bharti 2025

शैक्षणिक पात्रता –

  • कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी (JSO) : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12वी मध्ये गणित विषयात किमान 60% गुणांसह बॅचलर पदवी किंवा पदवी मध्ये सांख्यिकी विषयांसह कोणत्याही शाखेत पदवी.
  • सांख्यिकी अन्वेषक ग्रेड-II : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र, सांख्यिकी किंवा गणित अनिवार्य किंवा ऐच्छिक विषयांसह पदवी पदवी.
  • राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (HNRC) : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्थेत किमान एक वर्षाचा संशोधन अनुभव.
  • उर्वरित पदे : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी.

Eligibility Criteria For SSC CGL Bharti 2025

वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 32 वर्षे

  • SC/ST : 05 वर्षे सूट
  • ओबीसी : 03 वर्षे सूट

अर्ज फी : जनरल/ओबीसी : रु.100/- [SC/ST/PwBD/ExSM/महिला : फी नाही]

SSC CGL Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्जाची शेवटची तारीख : 04 जुलै 2025

परीक्षा (Tier I) : 13 ते 30 ऑगस्ट 2025

परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2025

SSC CGL Bharti 2025 Use Full Links

(PDF) जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

⚠️सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.