SSB Sub Inspector Recruitment 2023|सशस्त्र सीमा बल अंतर्गत (सब इन्स्पेक्टर) 111 पदांसाठी भरती;10 वी पास उमेदवारांना संधी

SSB Sub Inspector Recruitment 2023

SSB Sub Inspector Recruitment 2023:सशस्त्र सीमा बल अंतर्गत (सब इन्स्पेक्टर) पदाच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आहे.सशस्त्र सीमा बल अंतर्गत (सब इन्स्पेक्टर) 111 पदांसाठी भरती होणार असून SSB Sub Inspector Recruitment 2023 भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार Online अर्ज भरू शकतात.तरुणांसाठी ही एक चांगली सुर्वणसंधी आहे.सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज हे 19.10.2023 पासून ते 06.11.2023 पर्यंत भरू शकतात.या भरती साठीची  योग्यता, वयोमर्यादा, अर्जाची फी आणि भरती संबधी माहिती खाली दिली आहे.सशस्त्र सीमा बल अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.SSB Sub Inspector Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
SSB Sub Inspector Recruitment 2023

SSB Sub Inspector Recruitment 2023

SSB Sub Inspector Recruitment 2023 सशस्त्र सीमा बल (सब इन्स्पेक्टर) भरतीची अधिसूचना ही 111 पदांसाठी प्रकाशित झाली आहे.सशस्त्र सीमा बल अंतर्गत (सब इन्स्पेक्टर) या पदांसाठी भरती घेतली जाईल.सशस्त्र सीमा बल भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज 19.10.2023 पासून करू शकतात.अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 06.11.2023 पर्यंत आहे. उमेदवारांनी त्वरित अर्ज करावे.अधिक माहितीसाठी खाली नमूद PDF-सविस्तर वाचू शकता. बद्दल शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,अर्ज पद्धती, निवड प्रक्रिया यांबद्दल सर्वं तपशील आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

सशस्त्र सीमा बल भरती 2023 सविस्तर माहिती

  • पदाचे नाव :सब इन्स्पेक्टर
  • एकूण पदे :111
  • पदांचा तपशील :
भरती संस्था सशस्त्र सीमा बल(SSB Sub Inspector Recruitment 2023)
पदाचे नाव सब इन्स्पेक्टर
एकूण पदे 111
वेतनमान रु.35,400 ते 1,12,400/-
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 06.11.2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
श्रेणी SSB सब इन्स्पेक्टर
ऑफिसियल वेबसाईट https://ssb.nic.in

पदांची माहिती

SSB Sub Inspector Recruitment 2023 सशस्त्र सीमा बल (सब इन्स्पेक्टर) भरती 2023 ही 111 पदांसाठी होत आहे.पदांची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

पदाचे नाव जागा
सब इन्स्पेक्टर(Pioneer)20
सब इन्स्पेक्टर(Draughtsman)30
सब इन्स्पेक्टर(Communication)59
सब इन्स्पेक्टर(Staff Nurse/ Female)19
सशस्त्र सीमा बल अंतर्गत (सब इन्स्पेक्टर) 111 पदांसाठी भरती करण्यात येत आहे.SSB Sub Inspector Recruitment 2023 साठी जे विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत किंवा नोकरीची तयारी करत आहेत त्यांना ही एक चांगली संधी आहे.अर्ज करण्यासाठी SSB ने 06.11.2023 पर्यंत मुदत दिली आहे.त्यामुळे उमेदवारांनी अर्ज लवकर करावेत.

HOW TO APPLY SSB Sub Inspector Recruitment 2023

  • अर्ज पद्धती : Online
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक :19.10.2023
  • अर्ज करण्याची दिनांक :06.11.2023
  • सविस्तर जाहिरात-PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सशस्त्र सीमा बल अंतर्गत (सब इन्स्पेक्टर) 111 पदांसाठीचे online अर्ज हे 19.10.2023 पासून ते 06.11.2023 पर्यंत भरले जाऊ शकतात.त्या संबधी महत्त्वपूर्ण तारखा खाली दिल्या आहेत.सशस्त्र सीमा बल अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.SSB Sub Inspector Recruitment 2023

महत्त्वाच्या तारखा

नोकरी प्रकाशित दिनांक 19.10.2023
अर्ज करण्याची अंतिम दिनांक 06.11.2023

शैक्षणिक पात्रता

आपण जर (सब इन्स्पेक्टर) पदासाठी अर्ज करत असाल तर तुमच्या जवळ पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.पद निहाय सविस्तर माहिती खाली दिली आहे.

पदाचे नाव पात्रता
सब इन्स्पेक्टर(Pioneer)मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हील इंजिनीअरिंग मधील पदवी किंवा डिप्लोमा
सब इन्स्पेक्टर(Draughtsman)मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी पास आणि ITI डिप्लोमा
सब इन्स्पेक्टर(Communication)इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, संगणक विज्ञान माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी.
सब इन्स्पेक्टर(Staff Nurse/ Female)10 वी/12 वी परीक्षा उत्तीर्ण 3 वर्षाचा सामान्य नर्सिंग कोर्स आणि दोन वर्षाचा अनुभव

अर्ज फी

या भरती साठी Online अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण,इतर मागासवर्गीय,आर्थिक मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु.200/- अर्ज शुल्क लागू करण्यात आले आहे.इतर श्रेणीतील उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क लागू नाहीत.उमेदवार अर्ज फी डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे भरू शकतात.सशस्त्र सीमा बल अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

वर्ग फी
Gen/OBC/EWSरु.200/-
ST/SC/Femaleफी नाही
SSB ची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
SSB Sub Inspector Recruitment 2023

वयोमर्यादा

SSB Sub Inspector Recruitment 2023 सशस्त्र सीमा बल भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे.या शिवाय सरकारच्या नियमानुसार आरक्षित वर्गातील उमेदवारांना सूट देण्यात येईल.पद निहाय वयोमर्यादा खाली दिली आहे.

पदाचे नाव वयोमर्यादा
सब इन्स्पेक्टर(Pioneer)30 वर्षे
सब इन्स्पेक्टर(Draughtsman)18 ते 30 वर्षे
सब इन्स्पेक्टर(Communication)30 वर्षे
सब इन्स्पेक्टर(Staff Nurse/ Female)21 ते 30 वर्षे
आमचे इतर अर्टिकल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया

SSB Sub Inspector Recruitment 2023 सशस्त्र सीमा बल भरती सब इन्स्पेक्टर या पदासाठी उमेदवारांची निवड ही खाली दिलेल्या आधारावर होईल.

  • शारीरिक चाचणी
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी
  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • वैधकीय तपासणी
  • गुणवत्ता यादी

कागदपत्रे

सशस्त्र सीमा बल(SSB) भरती 2023 साठी उमेदवारांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • जन्म तारखेचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जात प्रमाण पत्र
  • रहिवाशी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेलआयडी

अर्ज कसा करावा

सशस्त्र सीमा बल (SSB) भरती सब इन्स्पेक्टर या पदासाठी अर्ज हा Online पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची प्रक्रिया खाली दिली आहे.उमेदवार खाली दिलेल्या पद्धतीने SSB Sub Inspector Recruitment 2023 सशस्त्र सीमा बल भरती सब इन्स्पेक्टर या पदासाठी अर्ज करू शकतात.

  • सर्व प्रथम ऑफिसियल वेबसाईट वरती जावे.
  • होमपेज वरील Recruitment वरती क्लिक करा.
  • त्यानंतर SSB Sub Inspector Recruitment 2023 वरती क्लिक करा.
  • SSB Sub Inspector Recruitment 2023 भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • Online वरती क्लिक करा.
  • फॉर्म मध्ये विचारलेली माहिती बरोबर आणि काळजीपूर्वक भरावी.
  • आवश्यक ती कागदपत्रे फोटो,सही अपलोड करा.
  • उमेदवारांनी आपल्या category नुसार अर्ज फी भरावी.
  • फॉर्म पूर्ण भरल्यानंतर सबमिट करावा.
  • भरलेल्या फॉर्म ची प्रिंट काढून जवळ ठेवा.

अर्ज भरताना घ्यावयाची काळजी

  • अर्ज हा online पद्धतीने भरावा.
  • अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज भरल्यास अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्जामध्ये चुकीची माहिती भरू नये.
  • अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करावी.
  • उमेदवाराने योग्यरित्या भरलेला फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याला एक तारीख दिली जाईल त्या दिवशी संबधित उमेदवाराला PET/PST कागदपत्रासहित SSB भरती केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे.

SSB Sub Inspector Recruitment 2023 Important Links

Official WebsiteClick Here
Apply Online Click Here
Official NotificationClick Here
SSB Sub Inspector Recruitment 2023 बद्दल सर्वं माहिती आम्ही या लेखामध्ये दिली आहे.SSB मध्ये नोकरी करण्याची तुम्हाला चांगली संधी आहे. ही नोकरी केंद सरकारच्या अंतर्गत असल्यामुळे ही नोकरी सुरक्षित मानली जाते. त्याचप्रमाणे अनेक लाभ आणि भत्ते ही मिळत राहतात. त्याचप्रमाणे सेवा निवृत्ती नंतरही अनेक सुविधा दिल्या जातात. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी तुम्ही वरती नमूद केलेली PDF- जाहिरात सविस्तर पाहू शकता.

अशाच नोकरी संदर्भात नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर आर्टिकल पाहू शकता. ही रोजगार बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना नोकरी मिळवायला मदत करा. अशाच प्रकारच्या दररोज नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti.com ला भेट द्या.

टीप

उमेदवारांनी SSB Sub Inspector Recruitment 2023 साठी आपले अर्ज online लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी साईटला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.