South Indian Bank Bharti 2025| साऊथ इंडियन बँकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी! आजच करा अर्ज

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

South Indian Bank Bharti 2025 : पदवीधार उमेदवारांना बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.साऊथ इंडियन बँकेमध्ये सध्या कनिष्ठ अधिकारी/व्यवसाय प्रोत्साहन अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.जर आपण पदवीधार असाल तर आपण सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची सर्व माहिती,पात्रता,वयाची अट आणि अर्ज कसा करावा या बद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 26 मे 2025 पर्यंत आहे.

South Indian Bank Bharti 2025 भरतीचा आढावा

घटकमाहिती
भरती विभागसाऊथ इंडियन बँक
भरती प्रकारबँकिंग क्षेत्रात नोकरी
एकूण पदेनमूद नाही
पदाचे नावकनिष्ठ अधिकारी/व्यवसाय प्रोत्साहन अधिकारी
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
पगार7.44 लाख प्रति वर्ष

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपद संख्या
कनिष्ठ अधिकारी/व्यवसाय प्रोत्साहन अधिकारी

Eligibility Criteria For South Indian Bank Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

वयाची अट : 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट]

अर्ज फी : खुला प्रवर्ग : रु.500/-, SC/ST : रु.200/- फी असेल

South Indian Bank Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 मे 2025

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.अर्ज करण्याची लिंक वर दिलेली आहे.
  • अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. पात्रता निकष पूर्ण करत असाल तरच अर्ज करावा.
  • अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडवित.
  • अपूर्ण माहिती असणारे अर्ज मान्य केले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2025 आहे.
  • सविस्तर माहिती PDF मध्ये देण्यात आली आहे.