दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत मेगा भरती; 10वी/ITI उमेदवारांना नोकरीची संधी| South Eastern Railway Bharti 2024

South Eastern Railway Bharti 2024 : मित्रांनो सध्या तरुणाई सरकारी नोकरीच्या शोधात असलेली आपणास दिसत आहे. आणि आज काल नोकरी मिळणे ही फार कठीण झाले आहे पण रेल्वे विभागामध्ये अलीकडे जरा नोकऱ्या निघताना दिसत आहे. अशातच दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत 1785 जागांसाठी रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 10वी उत्तीर्ण ते ITI उमेदवारांना नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशातील पात्र उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

South Eastern Railway Bharti 2024 सदर भरतीसाठी पात्रता धारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यास 28 नोव्हेंबर 2024 पासून सुरुवात झाली असून,27 डिसेंबर 2024 पर्यंत ती सुरू राहील. त्यामुळे आपला अर्ज आजच भरून या संधीचा लाभ घ्यावा. अर्ज करण्याच्या सर्व सूचना आपणास अधिकृत जाहिराती मध्ये देण्यात आलेल्या आहेत.

मित्रांनो तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, रिक्त पदांचा तपशील, अर्ज फी तसेच अर्ज कसा करावा अशी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा जेणेकरून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.

हे पण वाचा : MSRTC Bharti 2024 : एसटी महामंडळ अंतर्गत 208 पदांची बंपर भरती..!! लगेच करा अर्ज

दक्षिण पूर्व रेल्वे भरती 2024 पात्रता

South Eastern Railway Bharti 2024 मार्फत ‘अप्रेंटिस’ पदासाठी भरती प्रक्रिया होत असून,1785 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्जदाराने सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्यासाठी पुढील पात्रता असणे आवश्यक आहे. अर्जदार हा मान्यताप्राप्त बोर्डा मधून 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नोकरी ठिकाण हे दक्षिण पूर्व रेल्वे आहे.

हे पण वाचा : Nagar Panchayat Bharti 2024 : नगर पंचायत अंतर्गत नोकरीची संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती

South Eastern Railway Bharti 2024 वयाची अट, अर्ज फी

दक्षिण पूर्व रेल्वे भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 15 ते 24 वर्षे असावे. या भरतीसाठी अर्ज फी ही खुल्या प्रवर्गासाठी ₹.100/- असेल तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून कोणतीही अर्ज फी आकारण्यात येणार नाही. दक्षिण पूर्व रेल्वे साठी नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांना पगार हा नियमानुसार देण्यात येईल. सदर भरतीसाठी निवड ही गुणांनुसार होणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पाहावी.

South Eastern Railway Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFइथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

दक्षिण पूर्व रेल्वे भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दक्षिण पूर्व रेल्वे मार्फत प्रसिध्द करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अर्ज हे फक्त अधिकृत पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद करण्यात येतील.
  • उमेदवारांनी आप आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज फी भरावी आणि अर्ज सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp Channel जॉईन करा.