Solapur Mahanagarpalika Bharti 2024| सोलापूर महानगरपालिकांतर्गत नोकरीच्या संधी!बघा संपूर्ण माहिती

Solapur Mahanagarpalika Bharti 2024 – सोलापूर महानगरपालिकांतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत “अप्रेंटिस पदाच्या – इलेक्ट्रिशियन,वायरमन,पंप ऑपरेटर,संगणक ऑपरेटर,मेसन/गवंडी,मोटार मेकॅनिक,सुतार,प्लम्बर” अशा 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.ऑनलाईन अर्ज करण्यास सुरवात 12 ऑगस्ट 2024 पासून झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. तुम्ही जर Solapur Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करत असा तर पुढे आपणास या भरती बद्दलचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.तुम्हाला जर भरतीच्या अपडेट्स वेळेवर हव्या असतील तर यांच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
मित्रांनो तुम्हाला जर अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स हव्या असतील तर आमचा WhatsApp Group आजच जॉईन करा. जेणे करून तुम्हाला नोकरीच्या अपडेट्स वेळेवर मिळतील.

Solapur Mahanagarpalika Bharti 2024 Vacancy Details

एकूण पदे : 040

पदनामपदसंख्या
अप्रेंटिस – इलेक्ट्रिशियन,वायरमन,पंप ऑपरेटर,संगणक ऑपरेटर,मेसन/गवंडी,मोटार मेकॅनिक,सुतार,प्लम्बर
040
Solapur Mahanagarpalika Bharti 2024

Educational Qualification For Solapur Mahanagarpalika Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदनामशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस – इलेक्ट्रिशियन,वायरमन,पंप ऑपरेटर,संगणक ऑपरेटर,मेसन/गवंडी,मोटार मेकॅनिक,सुतार,प्लम्बर(i) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
(ii) संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण

मिळणारा पगार :

पदनामपगार
इलेक्ट्रिशियन,वायरमन,मोटार मेकॅनिकरुपये 11,700/- दरमहा
पंप ऑपरेटर,संगणक ऑपरेटर,मेसन/गवंडी,सुतार,प्लम्बररुपये 10,400/- दरमहा

Solapur Mahanagarpalika Bharti 2024 Eligibility Criteria

अर्ज फी : नाही
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
नोकरी स्थळ : सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2024

हे पण वाचा

Cochin Shipyard Bharti 2024: कोचीन शिपयार्ड मध्ये नोकरीची संधी! इथे बघा संपूर्ण माहिती


Important Links For Solapur Mahanagarpalika Bharti 2024

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा

How To Apply For Solapur Mahanagarpalika Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करत असताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • त्यासाठी पुढे या भरतीची जाहिरात देण्यात आली आहे ती काळजीपूर्वक वाचा.
  • माहिती पूर्ण वाचून झाल्यानंतर भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे देण्यात आली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करत असताना सर्व माहिती बरोबर भरावी जेणेकरून अर्ज रीजेक्ट होऊ नये.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

महत्वाचे :

सदर भरतीची ही माहिती तुमच्या मित्र - मैत्रिणींना नक्की पाठवा.जेणेकरून त्यांना नोकरीचा अर्ज करता येईल आणि नोकरी मिळण्यास मदत होईल.अशाच भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.