Solapur Mahanagarpalika Bharti 2023|विविध पदांवरती नोकरीची संधी;त्वरित अर्ज करा

Solapur Mahanagarpalika Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना नोकरीची सुर्वणसंधी आली आहे. कारण सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),कनिष्ठ अभियंता सहायक,केमिस्ट,फिल्टर इन्स्पेक्टर अशा एकूण 76 जागा भरण्यात येणार आहेत.सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,वेतनश्रेणी,अर्ज शुल्क आणि नोकरीचे ठिकाण या बाबतची सर्व माहिती या लेखा मध्ये पाहणार आहोत. उमेदवारांना सूचना Solapur Mahanagarpalika Bharti 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

Solapur Mahanagarpalika Bharti 2023

एकूण जागा : 76

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)47
2कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)02
3कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य)24
4केमिस्ट01
5फिल्टर इन्स्पेक्टर02
एकूण 76

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)मान्यताप्राप्त विद्यापिठातून B.E सिव्हील इंजिनिअरिंग मध्ये पदवी/सिव्हील इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स डिग्री असेल तर प्राधान्य/मराठी भाषेचे ज्ञान असावे.
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)मान्यताप्राप्त विद्यापिठातून B.E मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी/मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स डिग्री असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य/मराठी भाषेचे ज्ञान असावे.
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य)मान्यताप्राप्त विद्यापिठातून सिव्हील इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा/मराठी भाषेचे ज्ञान असावे.
केमिस्टमान्यताप्राप्त विद्यापिठातून केमिस्ट्री विषयात पदवी/दोन वर्षे कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य.
फिल्टर इन्स्पेक्टरमान्यताप्राप्त विद्यापिठातून केमिस्ट्री/माइक्रोबायोलॉजी विषयात पदवी/कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य.

वयोमर्यादा :

उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे असावे.
मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादे मध्ये 05 वर्षे सवलत

अर्ज शुल्क :

खुला प्रवर्ग : रु.1000/-
मागासवर्गीय : रु.900/-
माजीसैनिक/दिव्यांग : फी नाही

वेतनश्रेणी :

1. कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) : रु.38,600/-
2. कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी) : रु. 38,600/-
3. कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) : रु.29,200/-
4. केमिस्ट : रु.29,200/-
5. फिल्टर इन्स्पेक्टर : रु.25,500/-

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 :

नोकरी ठिकाण : सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023

अर्ज कसा करावा :

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वरती जावे.
  • Solapur Mahanagarpalika Bharti 2023 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
  • लिंक ओपन केल्यानंतर सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
  • त्यानंतर लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार होईल तो वापरून लॉगीन करावे.
  • अर्ज करताना योग्य ती माहिती भरावी.
  • आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावेत.
  • अर्ज बरोबर भरल्याची खात्री करून मगच अपलोड करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF पहावी.
  • खाली दिलेल्या लिंक वरून योग्य ती माहिती मिळवू शकता.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटयेथे पाहा
जाहिरात PDFयेथे पाहा
ऑनलाइन अर्जयेथे करा
आमचे इतर आर्टिकलयेथे पाहा

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 In English

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 : Solapur Municipal Corporation invites application eligible and interested candidates of various posts. Solapur Mahanagarpalika 76 vacant seats. Eligible Candidates can apply online the application process is online. The last date to apply online 31 December 2023. Educational Qualification required for various posts, age limit, Salary, Fee and Job location are given below. Candidates must be read advertainments the official documents PDF carefully before applying. Solapur Mahanagarpalika Bharti 2023

Total Post : 76

Name of the Post & Details :

Post NoPost Name Vacancy
1Junior Engineer Civil47
2Junior Engineer Mechanical02
3Assistant Junior Engineer24
4Chemist01
5Filter Inspector02
Total76
Educational Qualification :
Post Name Educational Qualification
Junior Engineer (Civil)1. Passed Degree Examination in Civil Engineering From a recognized University.
2. Passed Post Graduated Examination in Civil Engineering Preference.
Junior Engineer (Mechanical)1. Passed Degree Examination in Mechanical Engineering From a recognized University.
2. Passed Post Graduate Examination in Mechanical Preference.
Assistant Junior EngineerDiploma in Civil Engineering From a recognized discipline.
ChemistDegree in Chemistry from recognized University.
Filter InspectorDegree in Chemistry & Microbiology from a recognized University.
Salary Details :
1. Junior Engineer (Civil) : Rs.38,600/-
2. Junior Engineer (Mechanical) : Rs.38,600/-
3. Assistant Junior Engineer : Rs.29,200/-
4. Chemist : Rs.29,200/-
5. Filter Inspector : Rs.25,500/-

Age Limit :
18 to 38 years as on 31 December 2023
SC/ST Candidates : 05 years relaxation
OBC Candidates : 03 years relaxation
Application Fee :
1. Open Category : Rs.1000/-
2. Reserved Category : Rs.900/-
3. Ex-SM/PWD : No Fee
Job Location : Solapur
Application Start Date : 16 December 2023
Application Last Date : 31 December 2023
How To Apply Solapur Mahanagarpalika Recruitment 2023 :
  • The application for this recruitment is to be done online.
  • Application is done be online from the link given below.
  • First Visit to official website.
  • Register first opening the link.
  • Login using the login ID & Password that will be generated.
  • All the required certificate & documents should be attached with the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered in eligibility of that candidates.
  • Read all the official documents carefully before applying.
  • Last To Online Apply is 31 December 2023.
  • PDF documents link given below.
  • More information visit official website links given below.
Solapur Mahanagarpalika Bharti 2023 Important Links :
Official WebsiteClick Here
Notification PDFClick Here
Online ApplicationApply Now
Solapur Mahanagarpalika Recruitment 2023 FAQs :

Q. How many posts are notified under Solapur Mahanagarpalika Recruitment 2023?

Ans :Total of 76 Vacancies.

Q. How to apply for this recruitment?

Ans : Application for this recruitment should be made through Online mode.

Q. What is the last date to apply for this recruitment?

Ans: 31 December 2023.

Solapur Mahanagarpalika Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :- उमेदवारांनी Solapur Mahanagarpalika Bharti 2023 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. या भरतीसाठी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.