SIDBI Bharti 2025| SIDBI भरती 2025; 76 व्यवस्थापक पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा

SIDBI Bharti 2025 Notification

भारतीय लघु उद्योग विकास बँक (SDBI) मार्फत अखिल भारतीय स्तरावर व्यवस्थापक पदांच्या भरतीची जाहिरात sidbi.in वर प्रकाशित केली आहे. पात्रता धारक उमेदवार 11 ऑगस्ट 2025 किंवा त्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.SIDBI Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सिडबी भरती 2025 रिक्त पदांची माहिती

भरती संस्था : भारतीय लघु उद्योग विकास बँक (SDBI)

पदाचा तपशील : व्यवस्थापक

एकूण रिक्त जागा : 76

देण्यात येणारा पगार : दरमहा रु. ४४,५००-१,१५,०००/-

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन मोड

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

SIDBI Bharti 2025 पदे आणि पात्रता

पदाचे नावपदसंख्यापात्रता
सहाय्यक व्यवस्थापक50सीए, पदवी, एमबीए, पदव्युत्तर पदवी, पीजीडीएम, पदव्युत्तर पदवी
व्यवस्थापक26एलएलबी, बीई/ बी.टेक, एमसीए, पदव्युत्तर पदवी

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून सीए,LLB, बीई/बी.टेक, पदवी, एमबीए, एमसीए, पदव्युत्तर पदवी, PGDM, पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेली असावी.

पगाराचा तपशील

पदाचे नावपगार
सहाय्यक व्यवस्थापक₹.४४,५००-१,००,०००/-
व्यवस्थापक₹.५५,२००-१,१५,०००/-

वयोमर्यादेचा तपशील

  • किमान 30 ते कमाल 33 वर्ष
  • ओबीसी उमेदवार: ३ वर्षे
  • अनुसूचित जाती/जमाती उमेदवार: ५ वर्षे
  • पीडब्ल्यूडी (सामान्य) उमेदवार: १० वर्षे
  • पीडब्ल्यूडी (ओबीसी) उमेदवार: १३ वर्षे
  • पीडब्ल्यूडी (एससी/एसटी) उमेदवार: १५ वर्षे

अर्ज फी

  • खुला/ओबीसी/EWS :₹.1100/-
  • SC/ST/PWD: ₹.175/-
  • पेमेंट मोड : ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू दिनांक : 14 जुलै 2025

अर्जाची शेवटची तारीख : 11 ऑगस्ट 2025

परीक्षा (Phase I) : 06 सप्टेंबर 2025

परीक्षा (Phase II) : नोव्हेंबर 2025

महत्त्वाच्या लिंक

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महत्त्वाच्या सूचना : उमेदवारांनी कोणत्याही भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी त्या भरतीच्या असणारी जाहिरात म्हणजेच पीडीएफ लक्षपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

error: Content is protected !!