SET Exam Hall Ticket 2025 : मित्रांनो सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या SET परीक्षेचे प्रवेशपत्र हे संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. तुम्ही जर या परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही पुढील टप्पे फॉलो करून प्रवेशपत्र मिळवू शकता.अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
SET Exam Hall Ticket 2025
खाली देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.
SET Exam Hall Ticket 2025 | इथुन डाउनलोड करा |
1. सर्वप्रथम आपणास फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे.
2. त्यानंतर जन्म तारीख टाकून डाउनलोड Admit card या वर क्लिक करा.
3. आता तुम्हाला तुमचे हॉल तिकीट दिसेल माहिती चेक करून त्यानंतर त्याची छायांकित प्रत काढून जवळ ठेवा.
