दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये 046 जागांची भरती;नवीन जाहिरात प्रसिद्ध!!SECR Bharti 2024

SECR Bharti 2024 : मित्रांनो रेल्वे मध्ये नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे.दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये (SECR) मार्फत विविध ‘स्पोर्ट्स पर्सन’ पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या मध्ये विविध खेळातील उमेदवारांची निवड करण्यात येईल.एकूण 046 जागांसाठी ही भरती होत आहे.सदरील भरतीसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत अर्ज करण्यासाठी 20 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख असेल.पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,महत्वाच्या तारखा आणि भरतीचा इतर महत्वाचा तपशील पुढे देण्यात आला आहे.उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

South East Central Railway Bharti Vacancy 2024 – पदांची माहिती

पद क्र.पदाचे नावजागा
01स्पोर्ट्स पर्सन046
एकूण 046

SECR Bharti 2024 – पात्रता निकष

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयाची अट
01स्पोर्ट्स पर्सनअर्जदार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा + त्याच्याकडे संबंधित खेळामधील प्रमाणपत्र असावे.18 ते 25 वर्षे
(SC/ST – 05 वर्षे सूट)

अर्ज फी :

  • इतर सर्व उमेदवारांसाठी : रु.500/-
  • अनुसूचित जाती/जमाती/महिला/PWD : रु.250/-

मिळणारा पगार : रु.20,200/- (7वा वेतन आयोगानुसार सुरुवातीचा पगार)

SECR Bharti 2024 – महत्वाच्या तारखा

कार्यक्रमतारखा
अर्ज सुरू झालेली दिनांक21 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची दिनांक20 ऑक्टोबर 2024
ही भरती पाहा : मंत्रिमंडळ सचिवालयात नोकरीची संधी!160 जागांसाठी भरती|Cabinet Secretariat Bharti 2024

SECR Bharti 2024 – महत्वाच्या लिंक्स

मूळ जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
असा करा अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ इथे क्लिक करा

How To Apply For SECR Bharti 2024 – अर्ज करण्याचे टप्पे

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करत असताना सध्या वापरात असलेला मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्ज फॉर्म भरत असताना आधार कार्ड आणि इतर आवश्यक सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  • अर्ज हा चुकीच्या पद्धतीने सादर करू नये तसे आढळून अर्ज बाद करण्यात येईल आणि उमेदवार अपात्र ठरेल.
  • मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज प्रक्रिया ही 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा वर दिलेली सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.