SCI Mumbai Bharti 2025 : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. या भरती मार्फत एकूण 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तुम्हाला जर खालील पदांमध्ये आवड आहे आणि तुम्ही जर अर्ज करू इच्छित असाल तर त्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. सदर भरतीसाठी अर्ज तुम्हाला 02 एप्रिल 2025 पर्यंत करायचा आहे. अर्ज करण्याअगोदर दिलेल्या सूचना नीट वाचून मगच अर्ज करायचा आहे.

SCI Mumbai Bharti 2025
एकूण पदांची संख्या : 05
भरली जाणारी पदे : तांत्रिक अधीक्षक (मास्टर मरिनर), तांत्रिक अधीक्षक (मुख्य अभियंता), तांत्रिक सहाय्यक
Educational Qualification For SCI Mumbai Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता
- Technical Superintendent (Master Mariner): Master FG OR Master (NCV) COC issued by Govt. of India
- Technical Superintendent (Chief Engineer): MEO Class I FG OR MEO Class II FG OR MEO Class III NCV (CEO) – COC’s issued by Govt. of India
- Technical Assistant: Full time regular B.E. / B.Tech in Mechanical Engineering OR Marine Engineering from AICTE approved/ UGC recognised University
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मार्च 2025 रोजी 55 वर्षापेक्षा जास्त नसावे.
SCI Mumbai Bharti 2025 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज फी : नी शुल्क
अर्ज करण्यासाठी ई-मेल : shorerecruitment@sci.co.in
मिळणारा पगार : रु.72,000/-
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 02 एप्रिल 2025
SCI Mumbai Bharti 2025 Important Links

भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |