SBI SO Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये ‘सहाय्यक व्यवस्थापक’ पदाच्या नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असलेल्या तरुणांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.ही भरती एकूण 169 जागांसाठी होत आहे त्यासाठी पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.सदर भरतीची जाहिरात 21 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झाली असून,अर्ज करण्याची प्रक्रिया ही 22 नोव्हेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,अर्ज कसा करावा,महत्वाच्या तारखा तसेच इतर महत्वाचा तपशील पुढे देण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज करण्याअगोदर नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.मूळ जाहिरातीची लिंक खाली देण्यात आली आहे.
Join Now WhatsApp Channel Link
SBI SO Bharti 2024 भरतीची थोडक्यात माहिती
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) |
जाहिरात क्र. | CRPD/SCO/2024-25/18 |
एकूण पदे | 169 पदे |
पदानांम | सहाय्यक व्यवस्थापक |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्जाची अंतिम तारीख | 12 डिसेंबर 2024 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
ही भरती पाहा : DRDO LRDE Bharti 2024 : DRDO LRDE अंतर्गत विविध पदांची भरती;ई-मेल पद्धतीने करा अर्ज!जाणून घ्या संपूर्ण माहिती
SBI SO Bharti पदनाम & तपशील
पद क्र. | पदनाम | पदांची संख्या |
---|---|---|
1 | सहाय्यक व्यवस्थापक (Engineer Civil) | 42+1 |
2 | सहाय्यक व्यवस्थापक (Engineer इलेक्ट्रिकल) | 25 |
3 | सहाय्यक व्यवस्थापक (Engineer Fire) | 101 |
एकूण | 169 |
Educational Qualification For SBI SO Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदनाम | पात्रता |
---|---|
सहाय्यक व्यवस्थापक (Engineer Civil) | (i) 60% मार्कसहित सिव्हिल अभियांत्रिकी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव |
सहाय्यक व्यवस्थापक (Engineer इलेक्ट्रिकल) | (i) 60% मार्कसहित इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव |
सहाय्यक व्यवस्थापक (Engineer Fire) | (i) B.E.(Fire) किंवा B.E/B. Tech (Safety & Fire Engineering/Fire Technology & Safety Engineering) (ii) 02 वर्षे अनुभव |
वयाची अट (Age Limit)
- उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी, [SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट]
- पद क्र.1&2 : 21 ते 30 वर्षे
- पद क्र.3 : 21 ते 40 वर्षे
अर्ज फी (Application Fee)
- सामान्य/EWS/OBC : रु.750/-
- SC/ST/PWD : फी नाही
महत्वाच्या तारखा (Important Links)
- ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख : 12 डिसेंबर 2024
SBI SO Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स | |
---|---|
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
SBI SO Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज असा करा
- पात्र उमेदवारांनी सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- उमेदवारांकडे सध्या वापरात असलेला मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. पुढील माहिती त्यांना त्या मार्फत देण्यात येईल.
- अर्ज हा जाहिरात व्यवस्थित वाचून मगच करायचा आहे जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.
- अर्ज हा संपूर्ण माहितीसह भरलेला असावा. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जातील.
- अर्ज फॉर्म सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
- अर्ज करण्यासाठी 12 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत असेल.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.
ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जे नोकरीच्या शोधात आहेत.जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.अशाच महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी https://mahagovbharti.com/ वर रोज भेट द्या.