SBI SCO Bharti 2024
SBI SCO Bharti 2024 : मित्रांनो पदवीधर उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची करण्याची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.कारण आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये “स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर” अंतर्गत विविध पदांची भरती होत आहे. एकूण 1040 पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.उमेदवार अर्ज 08 ऑगस्ट 2024 पर्यंत करू शकतात तर अर्ज करण्यास सुरवात 19 जुलै 2024 पासून सुरवात झाली आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अर्ज करण्याची लिंक सुद्धा खाली दिली आहे.
SBI SO Bharti 2024
तुम्ही जर स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर या पदासाठी ऑनलाईन अर्ज करत असाल तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पगार,निवड प्रक्रिया,नोकरी स्थळ आणि इतर महत्वाची माहिती या लेखा मध्ये देण्यात आली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची ही एक चांगली संधी निर्माण झाली आहे.आपले अर्ज लवकरात लवकर भरून या संधीचा लाभ घ्या.या भरतीची अधिकृत वेबसाईट खाली देण्यात आली आहे उमेदवार https://sbi.co.in/ अधिकृत वेबसाईट वर जाऊन माहिती मिळवू शकतात.ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा.
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.
SBI SCO Bharti 2024 Notification
भरतीचे नाव | SBI SCO Bharti 2024 |
भरती विभाग | स्टेट बँक ऑफ इंडिया |
एकूण जागा | 1040 |
पदाचे नाव | स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | https://sbi.co.in/ |
SBI SOI Recruitment Vacancy 2024 Details
पदनाम आणि तपशील
एकूण पदे : 1040
पदनाम : स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर
पद क्र. | खाते | पद संख्या |
01 | केंद्रीय संशोधन संघ (उत्पादन लीड) | 02 |
02 | केंद्रीय संशोधन संघ (सपोर्ट) | 02 |
03 | प्रकल्प विकास व्यवस्थापक (तंत्रज्ञान) | 01 |
04 | प्रकल्प विकास व्यवस्थापक (व्यवसाय) | 02 |
05 | रिलेशनशिप मॅनेजर | 273 |
06 | व्हीपी आरोग्य | 643 |
07 | रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड | 32 |
08 | प्रादेशिक प्रमुख | 06 |
09 | गुंतवणूक विशेषज्ञ | 32 |
10 | गुंतवणूक अधिकारी | 49 |
एकूण | 1040 |
SBI SCO Bharti 2024 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर/एमबीए/PGDM/PGBDM/B. E/B. Tech/ M.E/M. Tech असावा (अधिक माहितीसाठी पीडीएफ पाहावी) |
वयाची अट
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी, किमान : 23 वर्षे कमाल : 50 वर्षे एससी/एसटी : 05 वर्षे शिथिलता ओबीसी : 03 वर्षे शिथिलता |
अर्ज फी
जनरल/EWS : रुपये 750/- एससी/एसटी/ओबीसी/पीडब्ल्यूडी : कोणतीही फी नाही |
पगार
निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार रु.20.50 लाख ते रु.66 लाख (CTC उच्च श्रेणी) वार्षिक CTC दिले जाईल. |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑगस्ट 2024
हे सुद्धा वाचा - State Bank Of India Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन पदांची भरती
How To Apply For SBI SCO Bharti 2024
- या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- सर्व प्रथम SBI च्या sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- त्यानंतर होमपेज वरील करिअर या टॅबवर क्लिक करा.
- आता SBI SO Bharti 2024 च्या लिंकवर क्लिक करा.
- आता दिलेल्या सूचना वाचा आणि मग अर्ज करा.
- अर्ज करत असताना माहिती अचूक भरावी.
- अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे.
- देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- आवश्यक ती अर्ज फी भरावी त्यानंतर अर्ज सबमिट करावा.
- सबमिट केलेल्या अर्जाची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
महत्वाच्या लिंक्स
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.