SBI Clerk Bharti 2025 : पदवीधर उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे.State Bank Of India (SBI) अंतर्गत 5180+ जागांसाठी नवीन भरती घोषणा करण्यात आली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्यासाठी 26 ऑगस्ट 2025 ही तारीख देण्यात आली आहे.
SBI Clerk Bharti 2025 थोडक्यात माहिती
भरती विभाग | SBI भारतीय स्टेट बँक |
एकूण जागा | 5180+ |
पदाचे नाव | ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) |
पात्रता | पदवीधर |
अर्जाची शेवटची तारीख | 26 ऑगस्ट 2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
Eligibility Criteria For SBI Clerk Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : 01 एप्रिल 2025 रोजी,20 ते 28 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट,OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
मिळणारा पगार : Rs.24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7- 57400-4400/1-61800-2680/1-64480.
निवड प्रक्रिया : निवड प्रक्रियेत ऑनलाइन चाचणी (प्रारंभिक आणि मुख्य परीक्षा) आणि विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी असणार आहे.
SBI Clerk Bharti 2025 Apply Online
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
अर्जाची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2025
पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2025
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2025
भरतीच्या महत्वाच्या लिंक्स
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
SBI Clerk Bharti 2025 ही भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळेल. अशाच नवनवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti वर रोज भेट द्या.