Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024| 10 वी/ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी! इथे बघा माहिती

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकांतर्गत 173 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज करण्यासाठी 22 ऑगस्ट ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.पुढे आपणास पदांची सविस्तर माहिती,पात्रता,अर्ज फी,वयाची अट,महत्वाच्या तारखा आणि इतर माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.तुम्हाला जर दररोज नवीन भरतीच्या अपडेट्स हव्या असतील तर www.mahagovbharti.com या वेबसाईटला भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 सविस्तर माहिती

एकूण पदे : 173

पदनाम & तपशील :

पदनामपदांची संख्या
लिपिक-टायपिस्ट,सहा. माहिती व जनसंपर्क अधिकारी,शिक्षक,कनिष्ठ अभियंता (सिव्हिल),इलेक्ट्रिशियन,असिस्टंट मेकॅनिक (मोटर मेकॅनिक),पंप ऑपरेटर,ड्राफ्ट्समन/ट्रेसर,सर्वेअर,प्रयोगशाळा तंत्रज्ञ/रक्तपेढी तंत्रज्ञ,प्रयोगशाळा सहाय्यक/रक्तपेढी सहाय्यक,एक्स-रे तंत्रज्ञ,व्हॉलमॅन अँड गार्डनर173 पदे

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 Eligibility Criteria

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.(अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.)

वयाची अट : 18 ते 35 वर्षे [एससी/एसटी : 05 वर्षे सूट,ओबीसी : 03 वर्षे सूट]

अर्ज फी : नाही

पगार : नियमानुसार

कोंकण रेल्वे मध्ये विविध पदांची भरती जाहीर! Konkan Railway Recruitment 2024

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज पद्धती,तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑगस्ट 2024

नोकरी ठिकाण : सांगली [महाराष्ट्र]

ऑनलाईन अर्ज : Apply Now

Official Website : इथे पाहा

जाहिरात [PDF] : इथे पाहा

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024

How To Apply For SMKM Bharti 2024 असा करा अर्ज

  • सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करत असताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • त्यासाठी पुढे या भरतीची जाहिरात देण्यात आली आहे ती काळजीपूर्वक वाचा.
  • माहिती पूर्ण वाचून झाल्यानंतर भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे देण्यात आली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करत असताना सर्व माहिती बरोबर भरावी जेणेकरून अर्ज रीजेक्ट होऊ नये.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Solapur Mahanagarpalika Bharti 2024| सोलापूर महानगरपालिकांतर्गत नोकरीच्या संधी!बघा संपूर्ण माहिती

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.