SAMEER Mumbai Bharti 2024|SAMEER मुंबई येथे विविध पदांसाठी भरती; आजच अर्ज करा

SAMEER Mumbai Bharti 2024

SAMEER Mumbai Bharti 2024 : सोसायटी फॉर अल्पाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च मुंबई (SAMEER) मार्फत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती एकूण 104 जागांसाठी होत आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. या भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण आणि निवड प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती या लेखा मध्ये खाली दिली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर भरती संबंधी असणारी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
SAMEER Mumbai Bharti 2024
SAMEER Bharti Mumbai 2024 अंतर्गत प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट टेक्निशियन, सिनियर रिसर्च शास्त्रज्ञ आणि रिसर्च शास्त्रज्ञ ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 104 पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.https://recruit.Sameer.gov.in/अधिकृत वेबसाईट वर करता येणार आहेत. या भरती बद्दलचा इतर महत्त्वाचा तपशील जसे की आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे, आरक्षणानुसार जागा इत्यादी बाबी खाली दिलेल्या PDF मध्ये दिलेल्या आहेत. या आणि इतर भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

एकूण : 104 जागा

पदाचे नाव : प्रोजेक्ट असिस्टंट/प्रोजेक्ट टेक्निशियन/सिनियर रिसर्च शास्त्रज्ञ/रिसर्च शास्त्रज्ञ

पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1प्रोजेक्ट असिस्टंट27
2प्रोजेक्ट टेक्निशियन29
3सिनियर रिसर्च शास्त्रज्ञ05
4रिसर्च शास्त्रज्ञ43
एकूण104

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट असिस्टंटउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स/मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किमान 55 टक्के गुणांसह डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
प्रोजेक्ट टेक्निशियनउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55 टक्के गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स ITI (NCTVT) उत्तीर्ण असावा.
सिनियर रिसर्च शास्त्रज्ञउमेदवार हा इंजिनीअरिंग मध्ये (B.E/B. Tech) पदवीधर असावा.
रिसर्च शास्त्रज्ञउमेदवार हा इंजिनीअरिंग मध्ये (B.E/B. Tech) पदवीधर असावा.

वयोमर्यादा : 16 जानेवारी 2024 रोजी,

  • पद क्र.01: 25 ते 35 वर्षापर्यंत
  • पद क्र.02: 25 ते 35 वर्षापर्यंत
  • पद क्र.03: 35 वर्षापर्यंत
  • पद क्र.04: 30 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज शुल्क : नाही

वेतन श्रेणी : रूपये 15,000/- ते रूपये 39,200/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2024

SAMEER Mumbai Bharti 2024

या भरतीसाठी अर्ज या पद्धतीने करा :

  • SAMEER Mumbai Bharti 2024 साठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज फक्त पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील, अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
  • लिंक ओपन केल्यानंतर सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल तो वापरून लॉगिन करावे.
  • फॉर्म भरताना योग्य ती माहिती बरोबर भरावी.
  • आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावीत.
  • अपूर्ण माहितीसह भरल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • उमेदवारांनी आपल्या प्रवर्गा अर्ज शुल्क भरावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF पाहावी.
  • खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

टीप :- उमेदवारांनी SAMEER Mumbai Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.

हे पण पाहा : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 246 जागांसाठी भरती

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

SAMEER Mumbai Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

SAMEER Mumbai Bharti 2024 In English

SAMEER Mumbai Bharti 2024 : Society for Applied Microwave Electronics Engineering and Research is Recruiting for 104 Post. Candidates who wish to kindly apply go through the Recruitment advertisement. You can apply go through online. Candidates should read all information about the minimum criteria about the educational qualification, age limit and salary details of the related recruitment are given in the advertisement. Candidates must read the advertisement, the official documents carefully before applying. Original PDF of the advertisement and official website links given below.

SAMEER Mumbai Bharti 2024
SAMEER Mumbai Bharti 2024 is recruiting for various posts.104 vacant seats going to be filled SAMEER. The last date to apply for 16th January 2024. For more information & details about the recruitment please read official PDF given below. Regular job updates visit our website www.mahagovbharti.com.Candidates must check and verify all details before submitting application from. Please read official PDF given below & keep visiting our website mahagovbharti.com for more updates.
Total : 104 Post
Name of the Post : Project Assistant/Project Technician/Senior Research Assistant & Research Assistant
Name of the Post & Details :
Post No.Post Name Vacancy
1Project Assistant27
2Project Technician29
3Senior Research Assistant05
4Research Assistant43
Total 104
Educational Qualification :
Post Name Educational Qualification
Project AssistantDiploma in Electronics/Medical Electronics/
Mechanical
Engineering With 55% marks/
B.SC (physics)
Project TechnicianITI Electronics from
Government Affiliated
Board of technical Vocational
education and completed NCTVT
with minimum 55% marks.
Senior Research Assistant(i) B.E/B.Tech/M.E/M.Tech
(Electronics & Telecommunication/
Electronics/
Instrumention & Control/
Microwave) or MSc Physics
with 55% marks
(ii) 05 years experience.
Research Assistant(i) B.E/B. Tech/M.E/M. Tech
(Electronics & Telecommunication/
Electronics/Instrumentation & Control/
Microwave/Mechanical)
or MS. c (Electronics & Physics) with 55% marks.

Application Mode : Online

Pay Scale : Rs.15,000/- to Rs.29,200/-

Age Limit : As on 16th January 2024,

  • Post No.1 : Upto 25/35 Years
  • Post No.2 : Upto 25/35 Years
  • Post No.3 : Upto 35 Years
  • Post No.4 : Upto 30 Years
  • SC/ST : 05 Years Relaxation
  • OBC : 03 Years Relaxation

Application Fee : No Fee

Job Location : Mumbai (Maharashtra)

Selection Process :

The selection of eligible candidates for SAMEER Bharti 2024 will be done through shortlisting & personal interview.The selected candidates will undergo certificate verification and medical examination.

Online Application Last Date :16th January 2024
How to apply SAMEER Mumbai Bharti 2024 :
  • Application is to be done online from the link given below.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • All required certificates and documents should be attached with the application.
  • Incomplete & false information by any aspirants would be considered ineligibility of that candidates.
  • Last date to apply 16th January 2024.
  • For more information visit official website, links are given below.
  • Official PDF link given below please go through before applying.
Important Links :
Official Website Click Here
PDF Notification Click Here
Online Application Click Here
FAQs for SAMEER Mumbai Bharti 2024 :

Q. What is the closing date of application for SAMEER Mumbai Bharti 2024?

Ans : The online application process for SAMEER Bharti 2024 will end on 16th January 2024.

Q. What is the selection methodology for SAMEER Scientist Job?

Ans : Interested and eligible candidates will be selected for SAMEER Scientist post based on personal interview.

Q. What is the full form of SAMEER?

Ans : The full form of SAMEER is Society for Applied Microwave Electronics Engineering & Research.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.