SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी 314 जागांसाठी भरती

SAIL Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये तरूणांना नोकरीची अजून एक संधी चालून आली आहे. SAIL च्या अधिकृत वेबसाईट वरून ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत “ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी” पदाच्या एकूण 314 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 ही आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत. या भरती बद्दलचा इतर महत्वाचा तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण या बाबींची सविस्तर माहिती या लेखा मध्ये दिली आहे.पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिली आहे.

SAIL Recruitment 2024

SAIL Recruitment2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

एकूण रिक्त जागा : 314

पदाचे नाव : ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी

शैक्षणिक पात्रता :

  • (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेटलर्जी/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इंस्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल/इंस्ट्रुमेंटेशन आणि ऑटोमेशन/सिव्हिल/केमिकल/सिरेमिक/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/आर्किटेक्चरल असिस्टंटशिप

निवडप्रक्रिया :

  • संगणक आधारित चाचणी (CBT)
  • कागदपत्रे पडताळणी

वयोमर्यादा :

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 मार्च 2024 रोजी 18 ते 28 वर्षे असावे [एससी/एसटी : 05 वर्षे सवलत,ओबीसी : 03 वर्षे सवलत]

अर्ज शुल्क :

  • जनरल/ओबीसी/EWS : रुपये 500/-[एससी/एसटी/PWBD/माजी सैनिक : रुपये 200 /-]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2024

SAIL Recruitment 2024

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवार www.sailcareers.com या अधिकृत वेबसाईटचा वापर करू शकतात.
  • अर्ज फक्त अधिकृत पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज चुकीच्या अथवा अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी Notification काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली मूळ जाहिरात (PDF) पाहावी.
  • उमेदवार अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकतात.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात Notification पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण वाचा – UPSC Nursing Officer Recruitment 2024

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

SAIL Recruitment 2024 : SAIL Limited invites online applications from Diploma holders for recruiting 314 positions for Operator-cum-Technician (Trainee).The selected candidates will be appointed at various plants, units & mines of the Steel Authority of India Limited across the country. Candidates attaining the eligibility standards may apply from 26 February 2024 to 18 March 2024. Candidates check all related important details such as Educational qualification, Age limit, Application fee, Salary details, Selection process and Job location & other Information about SAIL Recruitment 2024 from official notification as well as this article. Interested and Eligible candidates can apply online through the official website.

SAIL Recruitment 2024

SAIL Recruitment 2024 Overview

Organization NameSteel Authority of India Limited
Post NameOperator-Cum-Technician (Trainee) OCTT
No. of Vacancy314
CategoryEngineering Job
Apply Online Start Date26 February 2024
Apply Online Last Date18 March 2024
Job LocationAll India
Selection ProcessWritten Exam (CBT)/Documents Verification

Educational Qualification :

  • (i) 10th pass (ii) Diploma or Engineering (Metallurgy/Electrical and Electronics/Mechanical Engineering/Instrumentation/Instrumentation and Automation/Civil Engineering/Chemical Engineering/Diploma In Computer Science/Information Technology Engineering/Electrical Engineering/Architectural Assistantship),From Government Recognized University.

Age Criteria : 18 to 28 Years as on 18 March 2024 [SC/ST – 05 Years Age Relaxation, OBC – 03 Years Age Relaxation]

Application Fee : For General/OBC/EWS – Rs.500/- [SC/ST/PWD – Rs.200/-]

Pay Scale :

  • 1st Year – Rs.16,100/-
  • 2nd Year – Rs.18,300/-

How to Apply For SAIL Recruitment 2024?

  • Candidates may be apply online by visit the SAIL Official Website.
  • Candidates must register themselves using their active email ID and Password.
  • After registering Click -login.
  • Login using their registration number and password Existing users can directly log in and apply.
  • Incomplete or false information by any aspirants would be considered ineligibility of that candidate.
  • All required certificates and documents should be attached with the application.
  • The direct link to apply online is given below.
  • The last date to apply is 18 March 2024.
  • Candidates should fill in all the details asked in the application form correctly.
  • Read the payment instructions carefully and proceed with your payment.
  • Print the application form for future reference.
  • For more information visit official website links.

Important Links :

Official Website Click Here
Notification PDFClick Here
Online Apply Click Here

FAQs For SAIL Recruitment 2024 :

Q. 1 : Can I apply for more than one post for the SAIL Recruitment 2024?

Ans : Yes If Eligible Candidates can drop two separate forms for the positions.

Q. 2 : How many seats are there for the SAIL Recruitment 2024?

Ans : The vacancy is for 314 seats.

Q. 3 : What is the last date to apply for the SAIL Recruitment 2024?

Ans : The candidates can apply till Mar 18, 2024.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.