RRB Technician Bharti 2025 : भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न बघत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.रेल्वे भरती मंडळ (RRB) तंत्रज्ञ भरती 2025 साठी 6180 पदे भरण्यासाठी मान्यता दिली आहे.यामध्ये तंत्रज्ञ ग्रेड-1 व ग्रेड-3 पदांचा समावेश आहे.रेल्वे ने हे देखील जाहीर केले आहे की हे आकडे तात्पुरते आहेत यामध्ये पदांची संख्या वाढू शकते.या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 28 जून 2025 पासून सुरू होत असून, ती 28 जुलै 2025 पर्यंत सुरू राहील.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचा.

RRB Technician Bharti 2025 थोडक्यात आढावा
भरती विभाग | रेल्वे भरती मंडळ (RRB) |
भरती श्रेणी | केंद्र सरकारी |
भरती प्रकार | चांगल्या पगाराची नोकरी |
एकूण जागा | 6180 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
RRB Technician Vacancy 2025
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | तंत्रज्ञ ग्रेड-1 | 180 |
02 | तंत्रज्ञ ग्रेड-3 | 6000 |
एकूण | 6180 |
Educational Qualification For RRB Technician Bharti 2025
पदाचे नाव | पात्रता |
तंत्रज्ञ ग्रेड-1 (Signal) | उमेदवारांकडे B.Sc (भौतिकशास्त्र ,इलेक्ट्रॉनिक्स,IT,कॉम्प्युटर सायन्स,Insturmetetion) किंवा BE/B.Tech/ 03 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा असावा. |
तंत्रज्ञ ग्रेड-3 | मान्यताप्राप्त मंडळातून 10th उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.NVCT/SCVT मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. |
वयाची अट & अर्ज फी
पदाचे नाव | वयाची अट |
तंत्रज्ञ ग्रेड-1 (Signal) | 18 ते 36 वर्षे |
तंत्रज्ञ ग्रेड-3 | 18 ते 33 वर्षे |
अर्ज फी : अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक/अपंग/महिला/तृतीयपंथी/अल्पसंख्याक/आ.दु.घ उमेदवारांसाठी रु.250/- तर इतर श्रेणी – रु.500/- फी असेल.
RRB Technician Selection Process
निवड प्रक्रिया
- संगणक आधारित चाचणी (CBT परीक्षा)
- कागदपत्रे पडताळणी
- मेडिकल चाचणी
RRB Technician Recruitment 2025 Salary
मिळणारा पगार
- तंत्रज्ञ ग्रेड-1 (Signal) : रु.29,200/-
- तंत्रज्ञ ग्रेड-3 : रु.19,900/-
अर्ज प्रक्रिया : 28 जून रोजी पोर्टल सुरू झाल्यानंतर उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट rrbcdg.gov.in द्वारे ऑनलाईन अर्ज करावेत.
Important Links For RRB Technician Bharti 2025
भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज [28 जून पासून सुरू] | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्त्वाचे : कोणत्याही भरतीचा अर्ज करण्याअगोदर देण्यात येणारी जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.