RPF Constable Result 2025 : मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबल निकाल नुकताच जाहीर झाला आहे.यामध्ये एकूण 42143 उमेदवार पात्र ठरले आहेत.या निकालासोबत श्रेणीनुसार आरपीएफ कट ऑफ ही जाहीर करण्यात आला आहे.आरपीएफ कॉन्स्टेबल 2025 परीक्षा 2 ते 18 मार्च 2025 दरम्यान घेण्यात आली होती. पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी श्रेणीनुसार आरपीएफ कॉन्स्टेबल कट ऑफ खाली दिला आहे.