RITES Recruitment 2023
RITES Recruitment 2023 : रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड (RITES) अंतर्गत अप्रेंटीस पदांची भरती जाहीर केली आहे. भारतीय रेल मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.RITES Recruitment 2023 अंतर्गत एकूण 257 पदे भरण्यात येणार आहेत.भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड भरती संबंधी सविस्तर जाहिरात पाहावी.

एकूण जागा : 257
पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | पदवीधर अप्रेंटीस | 160 |
2 | डिप्लोमा अप्रेंटीस | 28 |
3 | ट्रेड अप्रेंटीस (ITI) | 69 |
एकूण | 257 |
RITES Recruitment 2023 : संक्षिप्त माहिती
भरती संस्था | रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड |
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरू झालेली तारीख | 01 डिसेंबर 2023 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 डिसेंबर 2023 |
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | गुणवत्ता यादी |
अधिकृत वेबसाईट | https://rites.com |
आमचे इतर आर्टिकल | येथे पाहा |
शैक्षणिक पात्रता :
(General/EWS- 60% गुण,SC,ST,OBC,PWD-50% गुण)
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | पदवीधर अप्रेंटीस | 60% गुणांसह सिव्हिल/इलेक्ट्रिकल/सिग्नल आणि टेलिकॉम/मेकॅनिकल/केमिकल/मेटलर्जी विषयात इंजिनिअरिंग पदवी/BA/BBA/B.COM |
2 | डिप्लोमा अप्रेंटीस | 60% गुणांसह सिव्हिल/इलेक्ट्रिकल/सिग्नल आणि टेलिकॉम/मेकॅनिकल/मेटलर्जी विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा |
3 | ट्रेड अप्रेंटीस (ITI) | 60% गुणांसह सिव्हिल/इलेक्ट्रिशियन/मेकॅनिक/वेल्डर/फिटर/टर्नर/प्लंबर/CAD ऑपरेटर/ड्राफ्ट्समन विषयात ITI |
वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पदवीधर अप्रेंटीस | रू.14,000/- |
डिप्लोमा अप्रेंटीस | रू.12,000/- |
ट्रेड अप्रेंटीस (ITI) | रू.10,000/- |
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क लागू नाहीत
वयोमर्यादा : किमान 18 वर्षे
असा करा अर्ज :
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वरती जावे.
- त्यानंतर Recruitment ऑप्शन वरती क्लिक करा.
- फॉर्म भरताना विचारली जाणारी महिती बरोबर भरावी.
- फॉर्म मध्ये विचारलेली माहिती बरोबर भरावी.
- आवश्यक ती कागदपत्रे, सही, फोटो इ. अपलोड करावी.
- फॉर्म बरोबर भरल्याची खात्री करून घ्यावी आणि अपलोड करावा.
- भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
अर्ज भरताना ही काळजी घ्या :
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नियम व अटी वाचून मगच अर्ज करावा.
- अर्ज फक्त पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
- अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत.
- अर्ज करताना सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करावी.
- देय तारखे नंतर अर्ज केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अपूर्ण माहिती सह अर्ज भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्ज चुकीच्या पद्धतीने भरल्यास होणाऱ्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असेल.
महत्वाच्या लिंक्स :
RITES Recruitment 2023 In English
RITES Recruitment 2023 : Rail India Technical and Economic Services (RITES) has Announced notification for the recruitment of Graduate Apprentice, Diploma Apprentices and other vacancy. Those Candidates who are interested in the vacancy details and completed all eligibility criteria can read the Notification and apply Online.
Total Post : 257
Name of the Post & Details :
Post No. | Post Name | Vacancy |
1 | Graduate Apprentice | 160 |
2 | Diploma Apprentice | 28 |
3 | Trade Apprentice (ITI) | 69 |
Total | 257 |
Vacancy Details :
Name Of Post | Vacancy |
Graduate(Engineering) Apprentice | |
1) Civil | 39 |
2) Electrical | 21 |
3) Signal & Telecom | 16 |
4) Mechanical | 38 |
5) Chemical/Metallurgical | 03 |
Graduate Apprentice | |
1) Finance | 28 |
2) HR | 15 |
Diploma Apprentice | |
1) Civil | 07 |
2) Electrical | 05 |
3) Signal & Telecom | 04 |
4) Mechanical | 11 |
5) Chemical & Metallurgical | 01 |
ITI Trade Apprentice | |
1) Civil | 02 |
2) Electrician | 04 |
3) Other trades | 10 |
4) CAD Operator/Draughtsman | 53 |
Total | 257 |
RITES Recruitment 2023 : Overview
Organization Name | Rail India Technical and Economic Services (RITES) |
Application Mode | Online |
Categories | Govt Jobs |
Age Limit | Not less than 18 years |
Online Registration Date | 01st December To 20th December 2023 |
Official Website | www.rites.com |
Educational Qualification : (General/EWS : 60% marks) (SC,ST,OBC,PWD : 50% marks)
Post No. | Post Name | Qualification |
1 | Graduate Apprentice | B.E/B. Tech [Civil/Electrical/Signal & Telecom/Mechanical/Chemical/ Metallurgy or BA/BBA/B .Com |
2 | Diploma Apprentice | Civil/Electrical/Signal & Telecom/Mechanical/Chemical/ Metallurgy Engineering Diploma |
3 | Trade Apprentice (ITI) | ITI [Civil/Electrician/Mechanic/Welder/Fitter/Turner/Plumber/CAD Operator/Draftsman] |
Salary Details :
The pay scale for RITES Recruitment 2023 Apprentice post is tabulated below.
Post Name | Salary |
Graduate Apprentice | Rs.14,000/- |
Diploma Apprentice | Rs. 12,000/- |
Trade Apprentice (ITI) | Rs. 10,000/- |
Required Documents :
- ID Card – Voter ID Card, Aadhar Card.
- Residential Proof -PAN Card, Ration Card, Bonafide Certificate, Electricity Bill.
- Cast Certificate – OBC/SC/ST Candidate Must Submit Their Cast Certificate Issued By the Appropriate.
- Age Proof – 10th Class Pass Marksheet.
- Passport Size Photo – Passport Size Photo is Required to attach to the Application Form.
Selection Process :
RITES Recruitment Selection Process : The Candidates Will Be Selected Based On The Below Given Details.
- The merit list will be used to shortlist candidates based on the percentage marks received in the essential qualification applicable to the specific trade. There will be neither a written test an interview.
- The minimum qualifying marks for General/EWS posts are 60% marks in aggregate and 50% in aggregate for SC/ST/OBC/PWBD positions.
How To Apply RITES Recruitment 2023 :
- First Visit Official Website.
- Click the Recruitment or Vacancy Section.
- Open the RITES Recruitment 2023 Application Form Page.
- Fill in the required details, like name, address, age, gender, education and category.
- Pay your Application Fees (if applicable)
- Verify the Application Form details once before submitting.
- Get your Registration no & payment slip acknowledgment .
- Candidates can take printout of their Application Form and Payment Slip for Future Refrence.
RITES Recruitment 2023 Important Links :
RITES Official Website | Click Here |
Notification PDF | Click Here |
Graduate & Diploma Apprentice | Apply Online |
Trade Apprentice | Apply Online |
सारांश :
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास RITES Recruitment 2023 मार्फत घेण्यात बंपर भरती बद्दल ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.
RITES Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
टीप :-उमेदवारांनी RITES Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.