Reserve Bank Of India Bharti 2025: भारतीय रिझर्व्ह बँकेत 28 जागांसाठी भरती! या उमेदवारांना मिळणार संधी..

Reserve Bank Of India Bharti 2025 : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) अंतर्गत 2025 साठी विविध पदांच्या 28 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. ही भरती सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. इच्छुक  उमेदवारांनी 31 जुलै 2025 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Reserve Bank Of India Bharti 2025 भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता, अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात. उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर केल्यास या संधीचा लाभ घेता येईल.उमेदवारांसाठी सूचना संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरणे, आवश्यक कागदपत्रांची जोडणी करणे, व अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

Reserve Bank Of India Bharti 2025 भरतीचा आढावा

तपशीलमाहिती
भरती विभागभारतीय रिझर्व्ह बँक (RBI) अंतर्गत नोकरी
भरतीचे नावभारतीय रिझर्व्ह बँक इंडिया भरती 2025
एकूण पदे/जागा028
पदाचे नावविविध पदे
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज फीखुला/ओबीसी/EWS : रु.850/- (SC/ST/PH : रु.100)
अर्जाची अंतिम दिनांक31 जुलै 2025  
नोकरी ठिकाणमुंबई
अधिकृत वेबसाईटhttps://www.rbi.org.in/

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र. पदाचे नाव रिक्त जागा
01लीगल ऑफिसर ग्रेड ‘B’05
02मॅनेजर (टेक्निकल-सिव्हिल) ग्रेड ‘B’06
03मॅनेजर (टेक्निकल-इलेक्ट्रिकल) ग्रेड ‘B’04
04असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) ग्रेड ‘A’03
05असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल & Security) ग्रेड ‘A’10

Education Qualification For RBI Bharti 2025

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1 : (i) 50% गुणांसह विधी पदवी (SC/ST: 45% गुण) (ii) 02 वर्षांचा अनुभव.

पद क्र.2 : (i) 60% गुणांसह सिव्हिल अभियांत्रिकी पदवी (SC/ST: 55% गुण) (ii) 03 वर्षांचा अनुभव.

पद क्र.3 : (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी (SC/ST: 55% गुण) (ii) 03 वर्षांचा अनुभव.

पद क्र.4 : हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी

पद क्र.5 : उमेदवार हा नियमित सैन्य/नौदल/वायुसेनेमध्ये किमान 10 वर्षे कमिशन्ड सेवेचा अनुभव असलेला अधिकारी असावा.आणि त्याच्याकडे वैध माजी सैनिक ओळखपत्र असावे.

वयाची अट (Age Limit)

  • किमान 21 ते कमाल 40 वर्षे
  • [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Reserve Bank Of India Bharti 2025 Apply Online

  • अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
  • अर्जाची अंतिम दिनांक : 31 जुलै 2025
  • परीक्षा : 16 ऑगस्ट 2025

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
error: Content is protected !!