RCFL Recruitment 2023
RCFL Recruitment 2023: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RFC) ने बी.एस सी, बी.कॉम किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा पदवी असलेल्या सर्व उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. (RCFL) पदवीधर,तंत्रज्ञ आणि इतर पदांसाठी भरती करत आहे.RCFL Recruitment 2023 भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. (RCFL) अंतर्गत 408 विविध पदांसाठी भरती होणार असून ज्या मध्ये 157 पदे ग्रॅज्युएट अप्रेंटीससाठी,115 पदे तंत्रज्ञ शिकाऊ आणि 136 पदे ट्रेड अप्रेंटीससाठी आहेत.या भरती साठी अर्ज करण्यास 26.10.2023 पासून सुरवात झाली आहे.अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 07.11.2023 पर्यंत दिली आहे.या भरती बाबत सर्व माहिती म्हणजेच पात्रता, वयोमर्यादा,अर्ज पद्धती, निवडप्रक्रिया याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

RCFL Recruitment 2023 : माहिती
भरती संस्था | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) |
पदाचे नाव | अप्रेंटीस |
एकूण पदे | 408 |
ऑनलाइन अर्ज सुरु दिनांक | 26 ऑक्टोबर 2023 |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 07 नोव्हेंबर 2023 |
निवड प्रक्रिया | गुणवत्तेवर |
नोकरी ठिकाण | मुंबई |
अधिकृत वेबसाईट | www.rcfltd.com |
How To Apply RCFL Recruitment 2023
- अर्ज पद्धती : ऑनलाइन
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- सविस्तर जाहिरात-PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा
RCFL Recruitment 2023: पदांचा तपशील
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मार्फत 408 पदांवरती भरती घेण्यात येत आहे.ज्या मध्ये 157 पदे ग्रॅज्युएट अप्रेंटीससाठी,115 पदे तंत्रज्ञ शिकाऊ आणि 136 पदे ट्रेड अप्रेंटीससाठी आहेत.या भरती साठी असणारा पदांचा तपशील खाली दिला आहे.
पदाचे नाव | जागा |
ग्रॅज्युएट अप्रेंटीससाठी | 157 |
तंत्रज्ञ शिकाऊ | 115 |
ट्रेड अप्रेंटीससाठी | 136 |
एकूण पदे | 408 |
शैक्षणिक पात्रता
RCFL Recruitment 2023 राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मार्फत 408 पदांवरती भरतीसाठीची पात्रता आम्ही आपणास खाली देत आहोत.उमेदवाराला शैक्षणिक पात्रते मध्ये 50% गुण असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ग्रॅज्युएट अप्रेंटीस | बी.कॉम/बी.बी.ए/पदवीधर |
तंत्रज्ञ शिकाऊ | केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा |
ट्रेड अप्रेंटीस | बी.एस.सी(PCMB)/10 वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण |
वयोमर्यादा
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) 2023 साठी वयोमर्यादा ही किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असे ठेवण्यात आले आहे.या व्यतिरिक्त ओबीसी, ईडब्ल्यूएस,एस.सी,एस.एसटी आणि इतर आरक्षित वर्गांना सरकारच्या नियमानुसार सवलत देण्यात येईल.
- किमान वय : 18 वर्षे
- कमाल वय : 25 वर्षे
- आरक्षित प्रवर्गांना सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादे मध्ये सवलत दिली जाते.
अर्ज फी
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) 2023 साठी कोणतेही अर्ज फी ठेवण्यात आलेली नाही.या भरती साठी उमेदवार निशुल्क अर्ज करू शकतात.
श्रेणी | फी |
Gen/OBC/EWS | रु.0/- |
SC/ST/PWD | रु.0/- |
पेमेंटची पद्धत | नाही |
RCFL ची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
वेतनमान (Stipend)
श्रेणी | विहित किमान रक्कम |
ग्रॅज्युएट अप्रेंटीस | रु.9000/- प्रति महिना |
तंत्रज्ञ शिकाऊ | रु.8000/-प्रति महिना |
ट्रेड अप्रेंटीस | रु.7000/- प्रति महिना |
आवश्यक कागदपत्रे
RCFL Recruitment 2023 भरती साठी उमेदवाराजवळ खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- 10 वी उत्तीर्ण गुणपत्रक(प्रमाणपत्र)
- 12 वी उत्तीर्ण गुणपत्रक(प्रमाणपत्र)
- उमेदवाराचे फोटो आणि सही
- जातीचा दाखला
- उमेदवाराचा मोबाईल नंबर आणि ई-मेलआयडी
- आधारकार्ड
निवडप्रक्रिया
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) 2023 भरती मध्ये उमेदवारांची निवड ही शैक्षणिक पात्रते मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज कसा करावा
- सदर पदांकरिता अर्ज हा Online पद्धतीने करायचा आहे.
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वरती जावे.
- त्यानंतर RCFL Recruitment 2023 वरती क्लिक करा.
- अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- फॉर्म मध्ये विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
- देय तारखे नंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज केण्याची अंतिम दिनांक 07 नोव्हेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती साठी सविस्तर जाहिरात PDF वाचावी.
महत्त्वाच्या तारखा
अधिसूचना प्रकाशित दिनांक | 23 ऑक्टोबर 2023 |
अर्ज भरण्यास चालू दिनांक | 24 ऑक्टोबर 2023 |
अर्ज भरण्याची अंतिम दिनांक | 07 नोव्हेंबर 2023 |

RCFL Recruitment 2023 In English
Brief Information: RCFL Limited Mumbai has published a recruitment notification for the post of Graduate Apprentice/Technician Apprentice/Trade Apprentice There of total 408 vacancy available to fill the post. Interested candidates can send there application to mentioned link before the last date. the last date submitting application is the 07 November 2023.
RCFL Recruitment 2023:Overview
Organization Name | Rashtriya Chemicals and Fertilizers Limited |
Post Name | Apprentice |
Total Post | 408 |
Category | Gov Job |
Mode Of Application | Online |
Registration Dates | 24th October To 07th November 2023 |
Selection Process | Merit Based And Document Verification |
Official Website | www.rcfltd.com |
RCFL Vacancy 2023
Post Name | Vacancy |
Graduate Apprentice | 157 |
Technician Apprentice | 115 |
Trade Apprentice | 136 |
Total | 408 |
Educational Qualification
Graduate Apprentice | B. Com/BBA/ Graduation With Economics/ English Knowledge |
Technician Apprentice | Diploma In Chemical/ Civil/Computer/ Electrical/ Instrumentation Mechanical Engineering |
Trade Apprentice | Passed B.sc with Physics ,Chemistry and mathematic or biology only |
Age Limit
- Upper Age Limit is 25 Years For All The Post
- The Age Must Be Calculated as of 01 April 2023
Post Mane | Upper Limit |
Graduate Apprentice | 25 Years |
Technician Apprentice | 25 Years |
Trade Apprentice | 25 Years |
Reservation Position
The Overall reservation for engaging apprentice in all categories is as given below.
SC | ST | OBC(NCL) | EWS | Unreserved | Total |
61 | 30 | 110 | 40 | 167 | 408 |
Stipend Per Month
The Monthly stipend for the apprenticeship in different category is as follows.
Sr. no | Category | Prescribed Minimum Amount Of Stipend |
01 | Technician(vocational) apprentice or vocational certificate holder of sandwich course(Students For Diploma Ins) | Rs.7000/- per month |
02 | Technician apprentice or diploma holder in any stream or sandwich course(Students For degree Ins) | Rs. 8000/-per month |
03 | Graduate Apprentice or degree apprentice or degree any stream | Rs. 9000/-per month |
Important Dates
Commencement of online registration of applications by candidates | 24.10.2023 at 10:00 am |
Last Date for receipt of online applications | 07.11.2023 till 5:00 pm |
How To Apply
- Visit Website www.rcfltd.com
- Click on Recruitment and then click on Engagement Of Apprentice 2023-24
- View The Full Advertisement Details And read the instructions and terms and conditions carefully before applying.
Selection Process
- A merit list will be drawn in the order the Percentage criteria and applicable reservation secured by the applicant in the Prescribed essential educational qualification. wherever CGPA/CPI or the grades in qualifying examination is awarded equivalent % marks should be indicated in the application as per norms adopted by concerned University/Institute.
- The Candidates from the merit list will be called for documents verification.
Important Links
Official Website | Click Here |
Official Notification | Click Here |
Apply Online | Click Here |
सारांश
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास RCFL Recruitment 2023 भरती बद्दल माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन अर्ज कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरा आणि आपले करिअर बनवा.
RCFL Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.