RCFL Bharti 2024,RCFL Recruitment 2024

राष्ट्रीय केमिकल & फर्टिलायझर्स लि.मध्ये 158 जागांची भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RCFL Bharti 2024 : राष्ट्रीय केमिकल & फर्टिलायझर्स लि. मध्ये Management Trainee पदाच्या 158 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.या पदासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन असून अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची मुदत ही 01 जुलै 2024 पर्यंत देण्यात आली आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करत असाल तर ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पगार,नोकरीचे ठिकाण आणि अर्ज कसा करावा या बद्दलची माहिती या लेखा मध्ये देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी तसेच माहिती पूर्ण जाणून जाणून घेण्यासाठी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

RCFL Bharti 2024 Vacancy Details

जाहिरात क्र. : 01062024

एकूण जागा : 158

पद नाम & तपशील (Post Name & Details)

पद नामशाखापद संख्या
मॅनेजमेंट ट्रेनीकेमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/Instrumentation/
सिव्हिल/फायर/CC लॅब/
इंडस्ट्रियल/मार्केटिंग/HR/
ट्रेनी एडमिन कॉर्पोरेट कम्युनिकेशन
158
एकूण158

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पद नामशैक्षणिक पात्रता
मॅनेजमेंट ट्रेनीउमेदवार हा 60% गुणांसह बी. ई/
बी. टेक (केमिकल,मेकॅनिकल,
इलेक्ट्रिकल,Instrumentation,
सिव्हिल) अथवा डिप्लोमा अथवा
कुठल्याही शाखेची पदवी असावी (MBA) अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.

वयाची अट (Age Limit) वय 01 जून 2024 रोजी 18 ते 27 वर्षे असावे.

  • एससी/एसटी : 03 वर्षे शिथिलता
  • OBC : 03 वर्षे शिथिलता

अर्ज फी (Application Fee) :

  • खुला/ओबीसी/EWS : रु.1000/-
  • एससी/एसटी/महिला/ExSM : फी नाही

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई [महाराष्ट्र]

पगार (Salary) : नियमानुसार

RCFL Bharti 2024 Important Dates & Links

अर्ज सुरू झालेली दिनांक : 08/06/2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01/07/2024

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

जाहिरात PDF : येथे क्लिक करा

Online अर्ज लिंक : येथे क्लिक करा

How To Apply RCFL Bharti 2024

  • या भरतीसाठी अर्ज Online स्वरूपात करायचे आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडा.
  • अपूर्ण महितीसह जमा केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज फॉर्म बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • सविस्तर माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर जाऊन जाहिरात पहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.