[Rayat Shikshan Sansthan Bharti 2025] रयत शिक्षण संस्था भरती 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Rayat Shikshan Sansthan Bharti 2025 : मित्रांनो रयत शिक्षण संस्थे मध्ये विविध पदाच्या 1280 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी उमेदवारांनी मुलाखती साठी दिलेल्या तारखेस हजर राहायचे आहे.निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2025 आहे. भरती बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Rayat Shikshan Sansthan Bharti 2025 भरतीचा आढावा

भरती विभाग – रयत शिक्षण संस्था

एकूण जागा – 1280

Rayat Shikshan Sansthan Bharti 2025 पदांचा तपशील

पद क्र. पदाचे नाव विद्यापीठ पद संख्या
01सहाय्यक प्राध्यापककर्मवीर भाऊराव पाटील,विद्यापीठ365
शिवाजी विद्यापीठ905
02ग्रंथपालशिवाजी विद्यापीठ03
03शारीरिक शिक्षण संचालकशिवाजी विद्यापीठ07
एकूण 1280

Educational Qualification For Rayat Shikshan Sansthan Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव पात्रता
सहाय्यक प्राध्यापक(i) पदव्युत्तर पदवी /SET/NET/पदवीधर/Ph.d किंवा समतुल्य (ii) अनुभव असावा.
ग्रंथपालशिक्षण हे UJC,महाराष्ट्र सरकार शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार आहे.
शारीरिक शिक्षण संचालकशिक्षण हे UJC,महाराष्ट्र सरकार शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार आहे.

Eligibility Criteria For Rayat Shikshan Sansthan Bharti 2025

वयाची अट – नमूद नाही

अर्ज फी – रु. 200/-

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

Rayat Shikshan Sansthan Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 30 मे 2025

निवड प्रक्रिया – थेट मुलाखत

मुलाखत दिनांक – 03 & 04 जून 2025

महत्वाचे दुवे

PDF जाहिरात क.भा.पा विद्यापीठ इथे क्लिक करा
शिवाजी विद्यापीठ इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

महत्वाचे : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.