Pune Mahanagarpalika Recruitment 2023|पुणे महानगरपालिके मध्ये नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा

Pune Mahanagarpalika Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Mahanagarpalika Recruitment 2023 : पुणे महानगरपालिका अंतर्गत 42 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रिये मध्ये प्रशिक्षक, प्रशिक्षण, शिलाई मशिन दुरुस्ती, भरतकाम यंत्र दुरुस्ती, समन्वयक, कार्यालय सहाय्यक आणि स्वच्छता स्वयंसेवक अशा जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता आणि भरती संबंधी सविस्तर माहिती खाली दिली आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 डिसेंबर 2023 आहे.उमेदवारांना सूचना अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.Pune Mahanagarpalika Recruitment 2023.

Pune Mahanagarpalika Recruitment 2023

पुणे महानगरपालिका भरतीसाठी असणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. भरती संबंधी सविस्तर जाहिरात PDF खाली दिलेली आहे.त्या द्वारे आपण माहिती जाणून घेऊ शकता.Pune Mahanagarpalika Recruitment 2023

एकूण जागा : 42

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1प्रशिक्षक27
2प्रशिक्षण वर्ग सहाय्यक02
3शिलाई मशीन दुरुस्तीकार01
4एम्ब्रॉयडरी मशीन दुरुस्तीकार05
5समन्वयक03
6कार्यालय सहाय्यक03
7स्वच्छता स्वयंसेवक03
एकूण 42

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षक1) संबंधित कोर्स मध्ये ITI डिप्लोमा 12वी उत्तीर्ण/बी. ए/एम.ए/
बी.ई/बी.सी.ए/एम.सी.ए 2) 02 वर्षे अनुभव
प्रशिक्षण वर्ग सहाय्यक1) सहा महिने कालावधी प्रशिक्षण उत्तीर्ण
2) दोन वर्षे अनुभव
शिलाई मशीन दुरुस्तीकार03 वर्षे अनुभव असावा
एम्ब्रॉयडरी मशीन दुरुस्तीकार03 वर्षे अनुभव असावा
समन्वयक1) MSW/पदवीधर 2) 3 वर्षे अनुभव असावा
कार्यालय सहाय्यक1) 12वी उत्तीर्ण 2) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि/इंग्रजी 40 श.प्र.मि
3) 3 वर्षे अनुभव असावा
4) MS -CIT
स्वच्छता स्वयंसेवकउमेदवार साक्षर असावा

वयोमर्यादा :

1. पद क्र.1 ते 4 : 58 वर्षे
2. पद क्र.5 ते 7 : 18 ते 38 वर्षे
3. मागासवर्गीय : 5 वर्षे सवलत
अर्ज शुल्क : नाही
नोकरी ठिकाण : पुणे
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : एस. एस. जोशी हॉल, दारू वाला पुल,582 रस्ता पेठ,
टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे -11
अर्ज करण्याची तारीख : 14 ते 26 डिसेंबर 2023

थोडक्यात पण महत्त्वाचे :

1950 पासून पुणे महानगरपालिका पुणेकरांच्या सेवेसाठी तत्परतेने काम करत आहे. पुणेकरांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यासाठी कटिबध्द आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेले आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले पुणे हे भारतातील एक उज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करणारे शहर आहे. पुणे हे IT च्या नावाने ओळखले जाते. पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने ई प्रशासनावर भर देण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने कर आकारणी व कर संकलनास सुरुवात करुन एक उत्तम पाऊल उचलेले आहे. कोणत्याही शहराचा विकास हा त्या शहरातून सुलभ पद्धतीने कर जमा होणे आणि योग्य कर आकारणी वर अवलंबून असतो.Pune Mahanagarpalika Recruitment 2023

अर्ज कसा करावा :

  • वरील सर्व पदांकरीता अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज हे शेवटच्या तारखे अगोदर सादर करावेत.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • देय तारखे नंतर सादर झालेल्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज वरती दिलेल्या संबधित पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्ज करताना सर्व माहिती ही बरोबर भरावी.
  • अर्ज पूर्ण भरल्यानंतर सबमिट करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली जाहिरात PDF पहावी.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे पाहा
जाहिरात PDF आणि अर्ज येथे पाहा
आमचे इतर आर्टिकल येथे पाहा

Pune Mahanagarpalika Recruitment 2023 In English

Pune Mahanagarpalika Recruitment 2023 : PMC Pune municipal Corporation has invited application for the posts in Experienced candidates. There are total 42 vacancy are available to fill posts. The job location for this recruitment is Pune. eligible and interested candidates can apply before the last date. The date for submission this application 26th December 2023.More details and links are given below.

Total Post : 42

Name of the Post & Details :

Post No.Post Name Vacancy
1Trainer27
2Training Assistant02
3Sewing Machine Repairer01
4Embroidery Machine Repairer01
5Coordinator05
6Office Assistant03
7Sanitation Volun teers03
Total42

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Trainer1) Related Course/ITI/Diploma/
12th pass/BA/MA/BE/BCA/MCA
2) 02 years experience
Training Assistant1) 06 Months training pass
2) 02 years experience
Sewing Machine Repairer03 years experience
Embroidery Machine Repairer 03 years experience
Coordinator1) MSW/Graduate
2) 03 years experience
Office Assistant1) 12th pass 2) Marathi typing 30 wpm
English typing 40 wpm
3) 03 years experience
4)MS-CIT
Sanitation Volun teersLiterate

Pay Scale :

Minimum pay scale : Rs. 15,400/- per month
Maximum pay scale : Rs. 41,700/- per month

Age Limit :

1. Post No.1 to 4 : 18 to 58 years
2.Post No.5 to 7 :18 to 38 years
3.Category : 05 years relaxation
Fee : Nil
Job Location : Pune
Selection Process : Interview
Date of Submit Application : 14 to 26 December 2023
Address to Submit the Application :
S.S. Joshi Hall, Daruwala Bridge, 582 Rasta Peth, Near Tilak Ayurveda College, Pune-11

How to Apply Pune Mahanagarpalika Recruitment 2023 :

  • Applications for this Recruitment should be filled in offline mode.
  • Check the last date before starting the application form.
  • Fill the application form without any mistake.
  • Read the official notification carefully.
  • Attach copies of your documents.
  • Then forward the application form to the specified address in the notification.
  • Capture the application form number/courier acknowledgment number for future reference.

How to apply PMC Recruitment Instructor :

Eligible and Interested candidates can apply through the prescribed application form. The Application needs to send application form along with relevant documents to Specified Address in the Notification.Pune Mahanagarpalika Recruitment 2023

Important Dates :

  • Start Date to Apply Offline : 14 December 2023
  • Last Date to Apply Offline : 26 December 2023

Important Links :

Official WebsiteClick Here
Notification & Application Form PDFClick Here

Pune Mahanagarpalika Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज नवीन अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :-

उमेदवारांनी Pune Mahanagarpalika Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने लवकरात लवकर भरून घ्यावेत.शेवटच्या तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.