Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिकेमध्ये NUHM मार्फत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. यामध्ये एकूण 102 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता आणि अटी याची माहिती सविस्तर स्वरुपात खाली दिलेली आहे.अर्ज करण्यासाठी 19 मार्च 2025 ही शेवटची तारीख आहे.अर्ज हा माहिती व्यवस्थित वाचून मगच करायचा आहे.
Pune Mahanagarpalika Jobs Vacancy 2025
एकूण रिक्त : 102 जागा
रिक्त पदांचा तपशील & पात्रता
पदनाम | पद संख्या | पात्रता |
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी | 21 | MBBS |
बालरोग तज्ञ- पूर्ण वेळ | 02 | MD Pediatric / DNB |
स्टाफ नर्स | 25 | 12वी उत्तीर्ण + GNM किंवा BSc (Nursing) |
ANM | 54 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM |
वयाची अट : 60 ते 70 वर्षापर्यंत असावे.
अर्जाची फी : कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही.
मिळणारे वेतनमान
पद क्र.1 : ₹.60,000/-
पद क्र.2 : ₹.75,000/-
पद क्र.3 : ₹.20,000/-
पद क्र.4 : ₹.18,000/-
नोकरीचे ठिकाण : पुणे येथे नोकरी करायची संधी मिळेल.
अर्ज सादर करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नवीन इमारत, चौथा मजला, शिवाजी नगर, पुणे 411005.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 मार्च 2025
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला नक्की भेट द्या आणि वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा .