PNB Bharti 2025 : पंजाब नॅशनल बँके मध्ये विविध पदाच्या तब्बल 350 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न बघत असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी आहे. सदर भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.जराही वेळ लावता आजच आपला अर्ज भरावा. भरतीसाठी लागणारी पात्रता आणि इतर महत्त्वाची माहिती सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2025 पर्यंत आहे.अर्ज करण्याअगोदर जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.

PNB Jobs Vacancy 2025
एकूण रिक्त जागा : 350
रिक्त पदांचा सविस्तर तपशील
पदाचे नाव | ग्रेड/स्केल | पद संख्या |
ऑफिसर क्रेडिट | JMGS-I | 250 |
ऑफिसर-इंडस्ट्री | JMGS-I | 75 |
मॅनेजर -IT | MMGS-II | 05 |
सिनियर मॅनेजर-IT | MMGS-III | 05 |
मॅनेजर -डेटा सायंटिस्ट | MMGS-II | 03 |
सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट | MMGS-III | 02 |
मॅनेजर-सायबर सिक्योरिटी | MMGS-II | 05 |
सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी | MMGS-III | 03 |
एकूण | 350 |
शैक्षणिक पात्रता PNB Bharti 2025
पद क्र.1 : CA/ICWA किंवा MBA/PG डिप्लोमा (मॅनेजमेंट)
पद क्र.2 : 60% गुणांसह B.E./B.Tech. (Civil/ Electrical/ Mechanical/ Textile/ Mining/ Chemical/ Production/ Metallurgy/ Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Telecommunication/ Computer Science/ Information Technology)
पद क्र.3 : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ Information Technology/ Information Science) किंवा MCA (ii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.4 : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ Information Technology/ Information Science) किंवा MCA (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.5 : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ Information Technology/ Information Science) किंवा MCA (ii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.6 : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech. (Information Technology, Computer Science, Business and/ or Data Science) (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.7 : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech in (Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications) किंवा M.C.A. (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.8 : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech in (Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications) किंवा M.C.A. (ii) 05 वर्षे अनुभव.
वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]
पद क्र. 1 & 2 : 21 ते 30 वर्षे
पद क्र. 3,5 & 7 : 25 ते 35 वर्षे
पद क्र. 4,6 & 8 : 27 ते 38 वर्षे
अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : ₹.1080 [SC/ST/PWD: ₹.59]
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2025
परीक्षा : एप्रिल/मे 2025
महत्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो (6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- उमेदवाराची सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)
PNB Bharti 2025 Use Full Links

संपूर्ण जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
असा करा ऑनलाईन अर्ज
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज फक्त अधिकृत पोर्टलवरून स्वीकारले जातील.
- अर्ज करण्याच्या सर्व सूचना जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 24 मार्च 2025 पर्यंत आहे.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्र सोडायची आहेत.
- अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास नाकारण्यात येईल.
- आवश्यक असणारी अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
- देय तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पीडीएफ पहावी.