PMPML Bharti 2025 : पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये चालक पदाची चालक पदाची भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल. ही भरती कंत्राटी वाहन चालक पदासाठी होत आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरीचे ठिकाण हे पुणे हडपसर डेपो येथे असणार आहे.
PMPML Bharti 2025 पदाची माहिती
- पदाचे नाव : कंत्राटी वाहन चालक
- शैक्षणिक पात्रता : किमान SSC (10th) किंवा HSC (12th) उत्तीर्ण असावा.
- निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीद्वारे
- नोकरी ठिकाण : पुणे (हडपसर डेपो)
मुलाखतीचा पत्ता : श्री. बालाजी रोडलाईन्स, हडपसर PMPML डेपो, पुणे-सोलापूर रोड, पुणे – 411028
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड/पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- बॅच क्रमांक
- शाळा सोडल्याचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो (४ नग)
- SSC/HSC प्रमाणपत्र
- पत्ता पुरावा
- रहिवासी दाखला
- प्रशिक्षण प्रमाणपत्र (Training Certificate)
- पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
- वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र
PMPML Bharti 2025
- अर्ज शुल्क : नाहीत
मुलाखतीसाठी संपर्क क्रमांक : ☎️7447795958 / 9145001734 / 9168002179
महत्त्वाच्या लिंक्स
📃 जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.