PMC Bharti 2025| पुणे महानगरपालिके तर्फे विविध पदांची भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PMC Bharti 2025 : पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती सुरू झाली आहे.सदर भरती एकूण 10 जागांसाठी राबविण्यात येत आहे.यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावरती अर्ज करायचे आहेत. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

PMC Bharti 2025

PMC Bharti 2025 भरतीची थोडक्यात माहिती

एकूण रिक्त : 10 जागा

रिक्त पदाचे नाव आणि पात्रता

1)जिल्हा पीपीएम समन्वयक – 01

2)वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक (एस.टी.एस) – 03

3)टीबी हेल्थ विजिटर – 06

शैक्षणिक पात्रता – पीपीएम कोऑर्डिनेर पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावेत. याचसोबत हेल्थ प्रोजेक्टसवर १ वर्ष काम करण्याचा अनुभव असावा. सिनियर ट्रिटमेंट सुपरवायजर दासाठी बॅचरल डिग्र प्राप्त केलेी असावी किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केलेला असावा. टीबी हेल्थ विजिटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार हा विज्ञान शाखेतून पदवीधर असवेत. याचसोबत कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 65 वर्षे

अर्ज फी – नाही

मिळणारा पगार –

  • जिल्हा पीपीएम समन्वयक – रु.20,000/-
  • वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक (एस.टी.एस) – 20,000/-
  • टीबी हेल्थ विजिटर – 15,500/-

PMC Bharti 2025 Apply

  • अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 30 एप्रिल 2025

अर्ज करण्याचा पत्ता – इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी, पुणे महानगरपालिका, शहर क्षयरोग केंद्र, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र (गाडीखाना), 666 शुक्रवार पेठ, मंडई जवळ, शिवाजीरोड, पुणे 411002 येथे अर्ज करायचा आहे.

PMC Bharti 2025 Links

भरतीची जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा