PGCIL Bharti 2024 : पॉवर ग्रीड ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नवीन भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात PGCIL यांच्या अधिकृत वेबसाईट वरून प्रसिध्द करण्यात आली आहे.43 रिक्त जागांसाठी ही भरती होत असून, या भरती अंतर्गत “ऑफिसर ट्रेनी (Finance) आणि ऑफिसर ट्रेनी (Co Secy)” ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करत असाल तर त्यापूर्वी हे जाणून घ्या की शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, पगार,महत्त्वाच्या तारखा आणि इतर माहिती इत्यादी. अर्ज करण्यापूर्वी एक वेळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.PGCIL Bharti 2024
PGCIL Bharti 2024 Various Post Details
जाहिरात क्र. : CC/04/2024
एकूण रिक्त : 43 जागा

PGCIL Bharti 2024 Vacancy
पद क्र. | पदनाम | पदांची संख्या |
01 | ऑफिसर ट्रेनी (Finance) | 39 |
02 | ऑफिसर ट्रेनी (Co Secy) | 04 |
एकूण | 43 |
PGCIL Bharti 2024 Various Post Educational Qualification
पदनाम | शैक्षणिक पात्रता |
ऑफिसर ट्रेनी (Finance) | CA/ICWA/ (CMA) |
ऑफिसर ट्रेनी (Co Secy) | उमेदवार हा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सहयोगी सदस्य असावेत. |
वयाची अट : अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचे वय हे 07 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 28 वर्षे
- एससी/एसटी : 05 वर्षे सवलत
- ओबीसी : 03 वर्षे सवलत
अर्ज फी :
- जनरल/ओबीसी/EWS : रु.500/-
- एससी/एसटी ExSM : फी नाही
नोकरी स्थळ : संपूर्ण भारत
PGCIL Bharti 2024 Important Dates & Links
1. अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 07 ऑगस्ट 2024 2. परीक्षा : नंतर कळवले जाईल. |
Sameer Mumbai New Bharti 2024| Sameer मुंबई येथे नोकरीच्या संधी; बघा संपूर्ण माहिती
महत्वाच्या लिंक्स | |
भरतीची जाहिरात (PDF) | क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | क्लिक करा |

How To Apply For PGCIL Bharti 2024
- सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे. अर्ज हे अधिकृत वेबसाईट वरूनच करावेत.
- PGCIL Bharti 2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
- अर्ज करत असताना विचारली जाणारी माहिती अचूक भरावी जेणेकरून अर्ज रीजेक्ट होऊ नये याची काळजी घ्या.
- अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडा.
- अर्ज अपूर्ण माहिती सह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- आवश्यकती अर्ज फी भरवी त्या शिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 07/08/2024 आहे. त्या अगोदर अर्ज सादर करावेत.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.