PGCIL Apprentice Bharti| पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! लवकर करा अर्ज

PGCIL Apprentice Bharti : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (PGCIL) अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या तब्बल 1027 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधी मध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 देण्यात आली आहे.या लेखा मध्ये पुढे आपणास असणारी एकूण पदे,पात्रता,अर्ज फी,वयाची अट,महत्वाच्या तारखा आणि भरती बद्दलचा इतर महत्वाचा तपशील देण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
मित्रांनो तुम्हाला जर अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स हव्या असतील तर आमचा WhatsApp Group आजच जॉईन करा. जेणे करून तुम्हाला नोकरीच्या अपडेट्स वेळेवर मिळतील.

PGCIL Apprentice Bharti पदांचा सविस्तर तपशील

पद क्र.पदनामशैक्षणिक पात्रता
01ITI अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)ITI (Electrical)
02डिप्लोमा अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical)
03डिप्लोमा अप्रेंटिस (Civil)इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil)
04पदवीधर अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)B. E/B. Tech/ B.Sc. Engg (Electrical)
05पदवीधर अप्रेंटिस (Civil)B. E/B. Tech/ B.Sc. Engg (Civil)
06पदवीधर अप्रेंटिस (इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्यूनिकेशन)B. E/B. Tech/ B.Sc. Engg (इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्यूनिकेशन)
07पदवीधर अप्रेंटिस (Computer Science)B. E/B. Tech/ B.Sc. Engg (Computer Science)
08ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमाDiploma (Mordern Office Management & Secretarial Practice/Mordern Office Practice/Mordern Office Practice Management/Office Management & Computer Application)
09HR एक्झिक्युटिव्हMBA (HR)/ PG Diploma (Personnel Management/(Personnel Management & Industrial Relation)
10सेक्रेटेरियल असिस्टंट10th पास/स्टेनोग्राफी/सचिवीय/व्यावसायिक सराव आणि मूलभूत संगणक अनुप्रयोग
11CSR एक्झिक्युटिव्हसामाजिक कार्य (MSW) अथवा ग्रामीण विकास/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी
12लॉ एक्झिक्युटिव्हविधी पदवी (LLB)
13PR असिस्टंटBMC/BJMC/B.A
(Journalism & Mass Comm)
14राजभाषा असिस्टंटB.A (Hindi)
15लाईब्रेरी प्रोफेशनल असिस्टंटBLIS
एकूण – 1027

PGCIL Apprentice Bharti वयाची अट,अर्ज पद्धती,महत्वाच्या तारखा

वयाची अट : अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे.

अर्ज फी : फी नाही

पगार : नियमानुसार

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2024

हे पण नक्की वाचा : रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीची संधी! Raigad DCC Bank Bharti 2024

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MS-CIT आणि इतर आवश्यक कागदपत्रे
PGCIL Apprentice Bharti

PGCIL Apprentice Bharti महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

How To Apply For PGCIL Apprentice Bharti

  • सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करत असताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • त्यासाठी पुढे या भरतीची जाहिरात देण्यात आली आहे ती काळजीपूर्वक वाचा.
  • माहिती पूर्ण वाचून झाल्यानंतर भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे देण्यात आली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करत असताना सर्व माहिती बरोबर भरावी जेणेकरून अर्ज रीजेक्ट होऊ नये.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.