PCMC Bharti 2025|पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांची भरती! मुलाखतीद्वारे होणार निवड

PCMC Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 16 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने दिनांक 27 जून 2025 अखेर अर्ज मागवण्यात येत आहेत. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर, भरती बद्दलची अधिकची माहिती जसे की रिक्त पदे, पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज कसा करावा अशी संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे. अर्ज करण्याअगोदर एकदा जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
PCMC Bharti 2025

PCMC Bharti 2025 In Marathi

भरती विभागपिंपरी चिंचवड महानगरपालिका
भरतीचे नावपिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025
भरती श्रेणीराज्य सरकारी
एकूण जागा16
नोकरी ठिकाणपिंपरी चिंचवड
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
निवड प्रक्रियामुलाखत

PCMC Bharti Vacancy 2025

पदाचे नावपद संख्या
पशु वैद्यकीय अधिकारी (ABC सर्जन)/आरोग्य निरीक्षक/लाईव्ह स्टॉक सुपरवायझर/डॉग पिग स्कॉड कुली16

Eligibility Criteria For PCMC Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार असल्याने सविस्तर जाहिरात pdf पहावी.

वयाची अट : नमूद नाही

मिळणारा पगार : उमेदवारास पदा नुसार पगार देण्यात येईल.

PCMC Bharti Apply Offline

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाईल.

अर्जाची शेवटची तारीख : 27 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्जाचे शुल्क : कोणतीही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाहीत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पशुवैद्यकीय विभाग, कै. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन, पिंपरी, पुणे 411 018.

मुलाखतीचा पत्ता : मा. आयुक्त कक्ष, 4 था मजला पि.चिं.म.न.पा. पिंपरी, पुणे १८.

PCMC Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
ॲप्लीकेशन फॉर्मइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

असा कराल अर्ज

  • सदर भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता पुढे देण्यात आला आहे. त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
  • अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि मगर अर्ज सादर करा.
  • त्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज हा दिलेल्या तारखेच्या अगोदर सादर करा जेणेकरून तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.
error: Content is protected !!