ISRO NRSC Recruitment 2023|10 वी पास उमेदवारांना इस्त्रो मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 31डिसेंबर पूर्वी करा अर्ज
ISRO NRSC Recruitment 2023 ISRO NRSC Recruitment 2023 : भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) मध्ये नोकरीची संधी,जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तसेच ITI झालेला असेल तर तुमच्या साठी ही एक मोठी संधी आहे.इस्रो ने एका नवीन भरतीची अधिसूचना प्रकाशित केली आहे.या भरती अंतर्गत …