Maharashtra Apprenticeship Promotion Scheme 2025: अप्रेंटिससाठी मोठी संधी! मिळवा ₹42,000 पर्यंत आर्थिक मदत – आजच अर्ज करा!
Maharashtra Apprenticeship Promotion Scheme 2025 : महाराष्ट्र सरकारने अप्रेंटिससाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन योजना 2025 अंतर्गत पात्र उमेदवारांना ₹42,000 पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. रोजगाराच्या नवीन संधी शोधणाऱ्या युवकांसाठी ही योजना मोठी संधी ठरू शकते. इच्छुक …