NTRO Bharti 2024 – नॅशनल टेक्निकल ऑर्गनायझेशन (NTRO) अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 075 रिक्त जागा उपलब्ध आहेत. त्यामधे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, संगणक विज्ञान,जिओ-इन्फॉर्मेटिक्स आणि रिमोट सेंसिंग आणि गणित या विषयांमध्ये भरती केली जाणार आहे. सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही 10 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होईल आणि त्याची मुदत 08 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल.NTRO Bharti 2024 या भरती बद्दलची असणारी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
NTRO Bharti 2024 Notification
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | नॅशनल टेक्निकल ऑर्गनायझेशन |
एकूण जागा | 075 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची दिनांक | 10 ऑक्टोबर 2024 |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 08 नोव्हेंबर 2024 |
नोकरी ठिकाण | भारतभर |
अर्ज फी | प्रवार्ग नुसार |
अधिकृत वेबसाईट | www.ntro.gov.in |
NTRO Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पदांची संख्या |
---|---|
सायंटिस्ट-B | 075 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
सायंटिस्ट-B | एस.एस.सी (प्रथम श्रेणी) किंवा बी.ई/बी.टेक (प्रथम श्रेणी) |
Note : अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF पाहावी.
NTRO Bharti वयाची अट :
- 08 नोव्हेंबर 2024 रोजी 30 वर्षापर्यंत
- SC/ST : 05 वर्षे सवलत
- OBC : 03 वर्षे सवलत
अर्ज फी :
- सर्व साधारण/ओबीसी/आ.दु.घ/EWS : ₹.250/-
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/दिव्यांग/महिला : फी नाही
महत्त्वाची कागदपत्रे :
- पासपोर्ट आकाराचा फोटो (रंगीत)
- स्कॅन केलेली सही
- वैध GATE स्कोअर कार्ड
- 10वी प्रमाणपत्र
- आधार कार्ड/पॅन कार्ड
- इतर आवश्यक कागदपत्रे
निवड प्रक्रिया :
- GATE स्कोअर आधारित शॉर्टलिस्टिंग
- लेखी परीक्षा
- मुलाखत
NTRO Bharti 2024 Notification PDF
महत्त्वाच्या लिंक्स | |
---|---|
जाहिरात (PDF) | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
इतर नोकरीच्या संधी :
1.MPSC अंतर्गत नगर विकास विभाग मध्ये मोठी भरती|MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024 2.महाराष्ट्र राज्य नगर रचनाआणि मूल्यनिर्धारण विभाग भरती|DTP Maharashtra Bharti 2024 |
सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.