NSC Bharti 2024|राष्ट्रीय बियाणे महामंडळात करिअरची नामी संधी! लवकर करा अर्ज

NSC Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळात विविध पदांची भरती केली जाणार आहे. तशी या भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरती ही एकूण 188 जागांसाठी होत आहे. त्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या पात्रता आणि अटी तसेच रिक्त पदांचा तपशील पुढे देण्यात आला आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात लक्षपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची pdf लिंक खाली देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज हे 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी करणे अनिवार्य आहे.NSC Bharti 2024

NSC Bharti 2024 Vacancy Details

जाहिरात क्र.: RECTT/2/NSC/2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एकूण रिक्त : 188 जागा

पदाचे नाव : उपमहाव्यवस्थापक,सहायक व्यवस्थापक,व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी,वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी आणि इतर

NSC Bharti 2024

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवशक्यतेनुसार असल्याने अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पाहावी.

वयाची अट : 30 नोव्हेंबर 2024 रोजी,[SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सवलत] वयाची अट ही पदानुसार बदलते त्यामुळे अधिकृत जाहिरात पाहावी.

अर्ज फी : खुला/ओबीसी/ExSM : रु.500/- [SC/ST/PWD : फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची मुदत : 30 नोव्हेंबर 2024

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2024

How To Apply For NSC Bharti 2024

  • सदर भरतीसाठी जर तुम्हास अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे कारण या लेखामधील माहिती अपूर्ण असू शकते.
  • सदर भरतीसाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
  • अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह जमा केल्यास तो अर्ज बाद केला जाईल.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • मुदती नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024आहे.
  • अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

NSC Bharti 2024 Links

जाहिरात Notificationइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
हे पण पाहा : Territorial Army Pune Bharti 2024: प्रादेशिक सैन्य पुणे येथे नोकरीची संधी! लवकर करा अर्ज

ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. अशाच सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स साठी mahagovbharti.com ला भेट द्या.