महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये भरती|Nondani Mudrank Vibhag Bharti

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nondani Mudrank Vibhag Bharti : मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीसाठी आणि आकर्षक पगाराच्या शोधात असाल, आणि तुमचं शिक्षण 10th पास झाले असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये पुणे येथे शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात.यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.ही भरती एकूण 284 जागांसाठी होत असून,10 मे 2025 अखेर अर्ज करणे अनिवार्य आहे.इतर महत्वाची माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Nondani Mudrank Vibhag Bharti

Nondani Mudrank Vibhag Bharti थोडक्यात माहिती

एकूण रिक्त : 284 जागा

पदाचे नाव : शिपाई (गट ड)

शैक्षणिक अहर्ता : उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे.

IGR Maharashtra Bharti 2025 Eligibility Criteria

अर्ज शुल्क : जनरल : रु.1000/- [राखीव प्रवर्ग/अनाथ : रु.900]

नोकरीचे ठिकाण : पुणे

वेतनश्रेणी : रु.15,000 ते 47,700/-

IGR Bharti 2025 महत्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 10 मे 2025
  • परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
Nondani Mudrank Vibhag Bharti

Nondani Mudrank Vibhag Bharti Important Links

भरतीची जाहिरात [PDF]येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.