NMDC Bharti 2025| NMDC लिमिटेड अंतर्गत 995 जागांसाठी मोठी भरती 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

NMDC Bharti 2025 : NMDC लिमिटेड मध्ये 995 जागांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या भरतीसाठी 10th उत्तीर्ण ते ITI,अभियांत्रिकी डिप्लोमा झालेल्या उमेदवारांना नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे.यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची विंडो 25 मे 2025 पासून सुरू होईल आणि ती 14 जून 2025 पर्यंत सुरू राहील.त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज करून या संधीचा फायदा घ्यावा.अर्ज करण्याअगोदर उमेदवारांना जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.

NMDC Bharti 2025 भरतीचा आढावा

घटक माहिती
भरती विभागNMDC लिमिटेड अंतर्गत नोकरी
भरती प्रकारउत्तम पगाराची नोकरी
एकूण जागा995
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक14 जून 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.nmdc.co.in/
नोकरी ठिकाणछत्तीसगड & कर्नाटक

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नाव पद संख्या
फील्ड अटेंडेंट (ट्रेनी)151
मेंटेनन्स असिस्टंट (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी)141
मेंटेनन्स असिस्टंट (मेकॅनिकल) (ट्रेनी)305
ब्लास्टर ग्रेड II (ट्रेनी)06
इलेक्ट्रिशियन ग्रेड II (ट्रेनी)41
इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन ग्रेड III (ट्रेनी)06
HEM मेकॅनिक Gr. III (ट्रेनी)77
HEM ऑपरेटर Gr. III (ट्रेनी)228
MCO Gr. III (ट्रेनी)36
QCO Gr. III (ट्रेनी)04
एकूण 995

Educational Qualification For NMDC Bharti 2025

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1 : 10th पास किंवा ITI

पद क्र.2 : ITI (इलेक्ट्रिकल)

पद क्र.3 : ITI (वेल्डिंग/Fitter/Machinist/Motor Mechanic/Diesel Mechanic/Auto Electrician)

पद क्र.4 : (i)10th पास/ITI (Blaster/Mining Mate Certificate) (ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iii) 30 वर्षे अनुभव.

पद क्र.5 : (i) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा (ii) इंडस्ट्रियल/डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सर्टिफिकेट

पद क्र.6 : इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा

पद क्र.7 : (i) मेकॅनिकल अभियांत्रिकी/ऑटोमोबाइल अभियांत्रिकी डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना

पद क्र.8 : (i) मेकॅनिकल अभियांत्रिकी/ऑटोमोबाइल अभियांत्रिकी डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना

पद क्र.9 : मेकॅनिकल अभियांत्रिकी डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना

पद क्र.10 : (i) B.Sc (केमिस्ट्रि/Geology) (ii) 01 वर्षे अनुभव

 NMDC Bharti 2025

Eligibility Criteria For NMDC Bharti 2025

वयाची अट : 14 जून 2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 30 वर्षे असावे.

  • SC/ST : 05 वर्षे सूट
  • OBC : 03 वर्षे सूट

अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : रु. 100/- [SC/ST/PWD/ExSM : फी नाही]

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 14 जून 2025

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल

NMDC Bharti 2025 Important Links

PDF जाहिरात इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा